मारोती दळवी यांचं निधन
पूर्णा/प्रतिनिधी
येथील गोदातीर समाचार वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी पत्रकार श्री.सुशीलकुमार दळवी यांचे आजोबा जुन्या पिढीतील वयोवृद्ध व्यक्ती कै.श्री मारोती विठोबा दळवी वय ९५ वर्ष राहणार बस स्टँड रोड पूर्णा यांचं मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९;३० वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे.ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर पूर्णा येथील हिंदू स्मशानभूमीत आज मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी मुले मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.
💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏