महादेव मंदिराच्या खोदकामात श्री गणेशाची दगडी मूर्ती सापडली.
वसमत तालुक्यातील इंजनगांव येथील घटना; दर्शनासाठी ग्रामस्थांची गर्दी; पुरातत्व खात्याने पहाणी करण्याची मागणी वसमत/ (प्रतिनिधी) हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे श्री संगमेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे मंदिर परिसरात … Read More










