दृष्काळग्रस्त शेतक-यांना अर्थिक मदत द्यावी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे खा.संजय(बंडु)जाधव यांची मागणी परभणी,ता.८(प्रतिनिधी) परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी व जालना जिल्ह्यातील अनेक भागांत मागील ३५ ते ४० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. या … Read More

आ.सईद खान यांच्या प्रयत्नांना यश;पाथरीच्या पाणीपुरवठा व भूमिगत ड्रेनेजसाठी ३३५ कोटींची मंजुरी

आमदार सईद खान नागरी सत्कार पाथरी/प्रतिनिधीपाथरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व मुबलक पाणी पोहोचले पाहिजे, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला यश आले … Read More

परभणी जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे संकट गडद

दुष्काळ जाहीर करण्याची विविध पक्ष, संघटनांची मागणी परभणी/प्रतिनिधीपरभणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे. परिणामी खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी सुकून, करपून जात आहेत. मागील महिनाभरापासून पावसाने खंड दिल्याने … Read More

बोरीत पोलीस व्यापारी संकुलाचे लोकार्पण

बोरी/प्रतिनिधीयेथील पोलीस प्रशासनाच्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते मंगळवारी(दि. २५)सायंकाळी संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, जिंतूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल … Read More

राज्यातील २५ नायब तहसीलदारांना तहसीलदार पदी पदोन्नती

महसूल व वन विभागाचा निर्णय; पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे होणार मुंबई/प्रतिनिधी: राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 25 नायब तहसीलदारांना तहसीलदार पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय … Read More

पावसाची ६४ टक्के तूट; सिद्धेश्वर धरणात अवघा ३२ टक्के जलसाठा.!

लाभक्षेत्रातील गावांवर पाणीटंचाईचे सावट; खरीप पिकेही धोक्यात, शेतकऱ्यांची दमदार पावसाकडे नजर हिंगोली, ता. २० (प्रतिनिधी) : Siddheshwar Dam पावसाळ्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपत आला तरी सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित … Read More

Hingoli Collector;औंढा नागनाथ तालुक्यात विकासकामांची पाहणी

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ग्रामीण रुग्णालय, क्रीडा संकुल, वीज उपकेंद्रासह विविध ठिकाणी भेट; एसआयआरच्या कामाचाही घेतला आढावा हिंगोली, ता. १३ (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरुवारी औंढा नागनाथ तालुक्याचा … Read More

रेल्वेत विनातिकीट प्रवास भोवला;भरारी पथकाने ५१९ जणांना पकडले

अडीच लाखांचा दंड वसूल;२७ गाड्यांमध्ये ३१ तिकीट तपासनीसांकडुन कारवाई; सचखंड, देवगिरी, नांदिग्रामसह प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांची तपासणी पुर्णा,ता.२१ (प्रतिनिधी) : रेल्वेत विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी (ता.२०) जुलै रोजी द.म.रेच्या … Read More

Hingoli;भव्य रोजगार मेळाव्यात २२५ युवकांना नोकरीची संधी

300 हून अधिक उमेदवारांचा सहभाग; हिंगोलीत लवकरच कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र उभारणार-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हिंगोली, प्रतिनिधी :जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, यशवंतराव चव्हाण … Read More

पूर्णा गॅस एजन्सीकडून ग्राहकांची सर्रास लूट?; प्रशासनाची चुप्पी

घरपोच सिलेंडरसाठी ३० ते ५० रुपयांची सक्ती; अ.भा. ग्राहक पंचायतीची चौकशीची मागणी पूर्णा, ता. ११ (प्रतिनिधी) : पूर्णा शहरासह तालुक्यातील गॅस ग्राहकांकडून घरपोच सिलेंडर देण्याच्या नावाखाली ३० ते ५० रुपये … Read More

You cannot copy content of this page