गुटखा तस्करी करणारा दुचाकीस्वार जेरबंद

पूर्णा पोलिसांची खुजडा शिवारात कारवाई; दुचाकीसह सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल पूर्णा, ता. २७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांच्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या दुचाकीस्वारास पूर्णा पोलिसांच्या … Read More

स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही २० गावांत पक्की स्मशानभूमी नाही!

पुर्णा तालुक्यातील चित्र; पालकमंत्री बोर्डीकरांना भाजप तालुका अध्यक्ष संजय मोहितेचे साकडे पूर्णा, ता. २९ (प्रतिनिधी) :      तालुक्यातील तब्बल २० गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत पक्क्या स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी मोठ्या गैरसोयींचा … Read More

स्व.सितारामजी अप्पा एकलारे यांच्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर संपन्न

श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबिर; ५० हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग पूर्णा, ता. २५ (प्रतिनिधी) : येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाचे मा.कार्ध्या़ध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक स्व. सितारामजी … Read More

परभणीत महावितरणच्या फिडरला लागली आग

अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत परभणी/प्रतिनिधीशहरातील महावितरणच्या दर्गा रोड परिसरातील फिडरला शुक्रवारी(दि. २१)सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण फीडर आगीच्या भक्षस्थानी आले. सुदैवाने या … Read More

स्व. सितारामजीअप्पा एकलारे यांचा स्मृतीदिन पुर्णेत  रक्तदान शिबिराचे आयोजन

श्रीगुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयातचा उपक्रम; मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्राचार्य के.राजकुमार पूर्णा,ता.२२(प्रतिनिधी):      शहरातील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, जेष्ठ समाजसेवक,श्री गुरु बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्याध्यक्ष स्व.श्री. सितारामअप्पा बाबारामअप्पा एकलारे यांच्या ६ व्या … Read More

जलसंधारण सप्ताह;पुर्णेतील रामापुरात जलपूजन कार्यक्रम

जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे,गटविकास अधिकारी नारायण मिसाळ,जलसंधारण अधिकारी कुंभार यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा पुर्णा,ता.२०/प्रतिनिधी जलसंधारण सप्ताहानिमित्त पुर्णा तालुक्यातील रामापुर येथेजल पुजनाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, जलसंधारण अधिकारी व … Read More

‘कठोर परिश्रम,नम्रता शिस्त यशाची गुरुकिल्ली’.. डॉ के.राजकुमार

पुर्णेत श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाचा “दिक्षारंभ सोहळा” संपन्न पूर्णा (प्रतिनिधी): “महाविद्यालयीन जीवन हे केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित नाही. हा काळ स्वतःचा शोध घेण्याचा, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला … Read More

साडेपाच कोटींच्या फसवणुकीचा ‘मास्टरमाईंड’ मोकाटच!

पुर्णेतील एरंडेश्वरच्या १५० शेतकऱ्यांना गंडा घातल्याचे प्रकरण; गुन्हा दाखल होऊन २४ दिवस उलटले तरी पोलिसांना ठग सापडेना पूर्णा, ता. १३ (प्रतिनिधी) :       एरंडेश्वर येथील शेतकऱ्यांना तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा गंडा … Read More

पोलीस ठाण्यासमोरील घरफोडीची उलक होईना

पाच दिवस उलटूनही तपास ‘शून्य’!चोरट्यांना राहीला नाही जरब; पोलिसांनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह पूर्णा, ता. १३ (प्रतिनिधी) : शहरातील ऐन पोलीस ठाण्याच्या गेटसमोरील माजी नगराध्यक्ष स्व.सुभाषसिंग ठाकूर यांचे घर फोडून सुमारे सव्वा … Read More

परळीत साकारतोय स्व. अजितदादा पवार यांचा पुर्णाकृती पुतळा!

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक;तांत्रिक मान्यता, जागा व प्रशासकीय प्रक्रियेवर सविस्तर चर्चा; येत्या काही महिन्यांत पुतळा उभारणीचे नियोजन बीड/परळी वैजनाथ | प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अजितदादा … Read More

You cannot copy content of this page