महादेव मंदिराच्या खोदकामात श्री गणेशाची दगडी मूर्ती सापडली.

वसमत तालुक्यातील इंजनगांव येथील घटना; दर्शनासाठी ग्रामस्थांची गर्दी; पुरातत्व खात्याने पहाणी करण्याची मागणी वसमत/ (प्रतिनिधी) हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे श्री संगमेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे मंदिर परिसरात … Read More

पूर्णेतील गौर शिवारात हिंस्त्र प्राण्याचा वावर!

बिबट्या असल्याची शेतमालकाची माहिती;परिसरात खळबळ पुर्णा / प्रतिनिधी : तालुक्यातील गोविंदपुर गावाजवळ असलेल्या लोहमार्ग परिसरातील गौर शिवारात शुक्रवारी (ता.१०) रोजी मध्यरात्री हिंस्त्र प्राण्याचा वावर आढळल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण … Read More

बळीराजा साखरने दिला ऊसाला प्रतिटन ३ हजार १२८.५८ रुपयांचा भाव!

चेअरमन शिवाजीराव जाधव यांची माहिती;गतवर्षीच्या हंगामात तिसरी व अंतिम उचल ४०३.५८ रुपये प्रतिटन; २९ कोटी ९१ लाख ५१ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार;यंदाचा गळीत हंगाम १२ ऑक्टोबरपासून पुर्णा/ प्रतिनिधी … Read More

श्री जटाशंकर मंदिरातील दानपेट्या फोडल्या

सी सी टीव्हीचे डिव्हीआर चोरट्यांनी केले लंपास डोंगरकडा/प्रतिनिधी; हिंगोली जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटा शंकर मंदिरातील चोरट्यांनी काल रात्री दानपेट्या फोडून रक्कम पळविल्याची घटना ९ … Read More

टायर्सच्या दुकानातून २५ हजार पळविले!

पूर्णेतील बसस्थानक परिसरातील घटना; चोरट्यांच्या वाढत्या धाडसाने पोलिसांना टेन्शन; चोरटा सीसीटीव्हीत कैद पूर्णा / प्रतिनिधी : पूर्णा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, आता चोरट्यांनी ऐन बसस्थानक परिसरातील दुकानाला लक्ष्य केले … Read More

अवैध वाळू उपसा भोवला;मंडळ अधिकारी, तलाठी सस्पेंड..

परभणी जिल्हाधीकारी संजयसिंह चव्हाण यांचे आदेश; पुर्णा तालुक्यातील सातेफळ येथील गोदा पात्रात अवैध रेती उपशा प्रकरण;महसूल विभागात खळबळ पूर्णा,ता.९/(प्रतिनिधी) : तालुक्यातील कावलगांव मंडळाचे  मंडळ अधिकारी जी.एस.साखरे तसेच सातेफळ, आलेगांव सज्जाच्या तलाठी … Read More

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट!

एका जागेसाठी ४१ उमेदवार रिंगणात; १३ जणांची माघार, महायुतीला दिलासा; महाविकास आघाडीतील मतभेद कायम छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय चित्र … Read More

एटीएमच्या हार्डडिस्क चोरीचा दोन तासांत उलगडा

परभणी पोलीसांनी धडाकेबाज कामगिरी;तिघे ताब्यात;दुचाकी सह ३ लाखाचा मुद्देमाल जप्त परभणी/प्रतिनिधीशहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन एटीएममधून हार्डडिस्क काढून चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व नानलपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करून … Read More

वागदरीत गांजाची शेती;८२ झाडे जप्त!

१५ लाख ७५ हजारांचा गांजा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, गंगाखेड तालुक्यात खळबळ परभणी/ प्रतिनिधी :गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वागदरी शिवारात प्रतिबंधित गांजाची लागवड उघडकीस आली आहे. … Read More

गळफास प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा

हुंडा न दिल्याचे कारण, शारीरिक, मानसिक छळ केल्याचा आरोप;पुर्णेच्या सिद्धार्थ नगरातील भाग्यश्री खरात प्रकरणाला नवे वळण पूर्णा, ता. ३० (प्रतिनिधी) : सिद्धार्थनगर परिसरातील भाग्यश्री राहुल खरात (वय ४०) या महिलेने … Read More

You cannot copy content of this page