अज्ञात चोरांनी पळवला ६ लाखांचा मुद्देमाल..!

पूर्णा तालुक्यातील सुरवाडी येथील घटना; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल पूर्णा/प्रतिनिधी तालुक्यातील मौजे सुरवाडी येथे अज्ञात चोरट्यांने घरात शिरुन घरफोडी करत सोन्या – चांदीचे दागिणे व रोख रक्कम मिळून ५ लाख … Read More

डॉ रेणुका भिमाशंकर फुटके हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इन्सुरंस मेडिकल आँफीसर ग्रुप ए मध्ये महाराष्ट्रात प्रथम

डॉ रेणुका भिमाशंकर फुटके हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इन्सुरंस मेडिकल आँफीसर ग्रुप ए मध्ये महाराष्ट्रात प्रथम परळीचा शिरपेचात मानाचा तुरा परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)शहरातील शास्त्रीनगर भागातील रहिवासी भिमाशंकर फुटके यांची … Read More

पूर्णेचे तीन नगरसेवक आ. डॉ. गुट्टे मित्र मंडळात.!

पूर्णेतील तीन नगरसेवक यांनी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळात गुट्टे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पुर्णा नगर परिषदेतील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अॅड. हर्षवर्धन गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक … Read More

आ.डॉ रत्नाकर गुट्टे यांचा संकल्पनामा प्रकाशित

गंगाखेड/प्रतिनिधीगंगाखेड विधानसभा मतदार संघातील रासपाचे उमेदवार आ. डॉ रत्नाकर गुट्टे यांचा जाहीरनामा संकल्पनामा २०२४ नावाने रविवार १० नोव्हेंबर रोजी रामसिता सदन येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाशित करण्यात आला.     विधानसभा … Read More

ताडकळस येथील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

पूर्णा (ताडकळस)/प्रतिनिधी येथील संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळाचे पूर्णा तालुका संपर्कप्रमुख गोपाळसर आंबोरे, शेख अजु,वंचितचे फेरोज पठाण , इजासशहा, यासिन पठाण यांनी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेते खा. संजय जाधव … Read More

गंगाखेड मध्ये तरुण नेतृत्वाला संधी द्यावी खा.बंडू जाधव

विशाल कदम यांच्या प्रचारार्थ सदर संजय जाधव यांचा पालम, गंगाखेड तालुक्यात प्रचार दौरा पूर्णा/प्रतिनिधी गंगाखेड मतदार संघात कदम विशाल विजय कुमार सारख्या तरुण उमेदवाराला संधी दिल्यास तो संधीचे सोने करेल  … Read More

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणा-या महायुती सरकारला सत्तेतुन खाली खेचा-देसाई

पूर्णा/प्रतिनिधीराज्यात फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबाह्य सरकारने राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला. शेतमालाचे भाव पाडले, हमीभाव दिला नाही.लोकसभेत फटका बसला म्हणून लाडकी बहिण योजना आणली देशातील व राज्यातील हे … Read More

भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले ३ जणांचा जागीच मृत्यू

परभणी-वसमत महामार्गावर आसोला शिवारातील घटना ; मयत हिंगोली जिल्ह्यातील अंजनवाडीचे रहीवाशी पूर्णा/प्रतिनिधी:परभणी-वसमत  महामार्गावरील ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असोला शिवारात आज एका भरधाव ट्रॅक्टरने रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीच्या उडवल्याची घटना ( दि.१० … Read More

शरदचंद्र पवार यांची फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी भेट

शरदचंद्र पवार यांची फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी भेट पवार-कराड यांच्यात बंद खोलीत चर्चा परळी/ प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभे निमित्त परळीत आले असता … Read More

मविआचे सरकार सत्तेवर येताच पुन्हा कर्जमुक्ती करु-उद्धव ठाकरे

परभणीत उद्धव ठाकरेंची विराट सभा;भाजपसह महायुतीवर हल्लाबोल परभणी/प्रतिनिधीमुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवली.नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजारांची मदत केली होती.राज्यातील महायुती शेतकऱ्यांच्या मालाला  हमीभाव देऊ शकली नाही.त्यांनी शेतमालाचे भाव … Read More

You cannot copy content of this page