सैराट झालेल्या मुलीसह प्रियकराला मारुन मृतदेह विहिरीत टाकले
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगांव येथिल घटना; मारेकरी पिता स्वतःहुन पोलीसांच्या स्वाधीन नांदेड ता.२८(प्रतिनिधी): एका धक्कादायक घटनेने नांदेड हादरलं आहे. पित्याने आपल्या पोटच्या विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून … Read More










