Vande Bharat Express : नांदेड ते मुंबई पहिल्या ‘वंदेभारत’ एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईतुन देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने हिरवी झेंडी दाखवून केला शुभारंभ. नांदेड ता.२६(प्रतिनिधी): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदेभारत एक्सप्रेसचा (विस्तारित) हिरवा … Read More

सरसकट पंचनामे करा अन्यथा ८ सप्टेंबर पासुन शेतकऱ्यांचे उपोषण

पुर्णेच्या कळगांव शिवारातील शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदनाद्वारे ईशारा पुर्णा ता.२६(प्रतिनिधी)पुर्णा तालुक्यातील मौजे कळगाव शिवारात १५ ऑगस्ट रोजी पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथिल शेतकऱ्यांच्या नुmकसानीचे … Read More

बुद्धीबळ स्पर्धेत विद्याप्रसारणी शाळेच्या ११ खेळाडूंचे यश

जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड निश्चित पुर्णा ता.२६(प्रतिनिधी)येथिल विद्या प्रसारणी सभा शाळेच्या ११ खेळाडूंनी तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत भरीव कामगिरी करत जिल्हास्तरावर होणा-या स्पर्धांसाठी आपली निवड निश्चित केली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा … Read More

नाथ प्रतिष्ठानचा श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार

श्रींची स्थापना; ज्येष्ठ व्यापारी बंडू गरड यांच्या हस्ते सपत्नीक पूजन;संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या संजीवन समाधी सोहळ्याचा जीवंत देखावा; धनंजय मुंडेंच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन परळी वैद्यनाथ ता.२६(प्रतिनिधी) – माजी मंत्री … Read More

व्यसनाचा शेवट विनाशाकडे जातो, त्यामुळे तरुणांनी व्यसनमुक्त रहावे-पो. नि.धनंजय ढोणे

परळी शहरातील सिद्धार्थनगर येथिल त्रिशरण बौद्ध विहारात व्यसनमुक्ती कार्यक्रम परळी ता.२६(प्रतिनिधी);कोणत्याही व्यसनाचा शेवट हा विनाशाकडे जातो तसेच स्वतःबरोबर कुटुंबाचेही प्रचंड नुकसान होते. या संकटातून बाहेर येण्यासाठी तरुणांनी व्यसनमुक्त राहण्याची गरज … Read More

परळीच्या चेतन सौंदळे भुमीपुत्र गौरव पुरस्काराने सन्मानित

राजस्थान राज्याचे महामहीम राजपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण;सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याचा सन्मान परळी वैजनाथ ता.२६(प्रतिनिधी)महाराष्ट्रातील लोकमत समुहाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या प्रतिभासंपन्न,कर्तृत्वान व्यक्तिमत्वांचा … Read More

Purna घरकुल योजनेतून ५६ पात्र लाभार्थ्यांना वगळले

पुर्णा तालुक्यातील कानडखेड येथिल प्रकार;लाभार्थ्यांचा सरपंचावर आरोप; प्रशासनाला दिले निवेदन पूर्णा ता.२५(प्रतिनिधी);56 eligible beneficiaries excluded newsतालुक्यातील कानडखेड ग्रुप ग्रामपंचायती मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. … Read More

‘वंदेभारत’ एक्सप्रेसच्या उद्घाटन सोहळ्यातुन खा.संजय जाधव यांना डावलले..!

वंदेभारतच्या नांदेड पर्यंतच्या विस्तारासाठी परभणीचे खा.संजय जाधव यांनी केले होते प्रयत्न पूर्णा ता.२५(प्रतिनिधी);परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या पाठपुराव्याने जालना पासुन नांदेड पर्यंत वंदेभारत एक्सप्रेसचा विस्तार झाला. मंगळवारी (ता.२६) रोजी ‘वंदेभारत’ … Read More

चोरट्यांनी ऐन बाजार पेठेतील दोन दुकाने फोडली;२.५ लाखांहुन अधीक मुद्देमाल पळवला

पुर्णा ता.२५(प्रतिनिधी) शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी  एका सुवर्णकाराच्या दुकानासह किराणा  दुकानास आपले लक्ष बनवत सुमारे अडीच लाखांहुन अधीक मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी (ता.२४) रोजी मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आले असुन,पुर्णा पोलीसांत घटनेची नोंद … Read More

स्व.सितारामअप्पा एकलारे(अण्णा) यांच्या पाचव्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

पूर्णा ता.२५(प्रतिनिधी);स्व.सितारामअप्पा बाबारामअप्पा एकलारे (अण्णा) यांच्या ५ व्या स्मृतीदिनी रक्तदान शिबीर व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले.यावेळी सुमारे ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.पूर्णा येथील श्री.गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात सोमवारी (ता.२५) रोजी … Read More

You cannot copy content of this page