हायटेक निवासी शाळेचे मुजोर संस्थाचालक पती पत्नी फरार

झिरोफाटा येथील प्रकरण;शैक्षणिक शुल्कासाठी घेतला होता पालकाचा बळी पूर्णा ता.१२ (प्रतिनिधी) पेशाने किर्तनकार असलेल्या परभणी तालुक्यातील मौजे उखळद येथिल जगन्नाथ हेंडगे नामक पालकाचा झिरोफाटा येथिल बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत संस्थाचालक … Read More

दुचाकीस्वाराचा अपघातात जागीच मूत्यु

ताडकळस-सिंगणापुर रस्त्यावरील माखणी पाटीजवळील घटना;ताडकळस पोलीस ठाण्यात घटनेची नोंद पूर्णा ता.१२(प्रतिनिधी) शेतातून आपली दुचाकी घेऊन गावाकडे परतत असलेल्या एका (३५) वर्षीय युवकाच्या दुचाकीला भीषण अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची … Read More

बलीदान दिनी शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन

पूर्णा ता.१२( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील वीर शिवा काशीद,बाजीप्रभू देशपांडे देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी रक्त सांडले.त्यांच्या३६५ बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पावनसृतीस उजाळा देत अभिवादन करण्यात आले. पूर्णा शहरात जिवा सेना … Read More

पूर्णा बुद्ध विहारास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट

पूर्णा ता.१२( प्रतिनिधी) येथील बुद्ध विहारास परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सदिच्छा भेट देऊन भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांचा सन्मान केला. परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी … Read More

प्रज्वल आंबोरेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

पूर्णा ता.११(प्रतिनिधी) ९जुलै रोजी शिष्यवृत्ती अंतरिम निकालामध्ये विद्याप्रसारणी सभा शाळेतील प्रज्वल आंबोरे पाचवी गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत पूर्णा येथून प्रथम क्रमांकासह तर तालुक्यातून शहरी विभागात प्रथम क्रमांक मिळवत शिष्यवृत्तीधारक झाल्याबद्दल शाळेत … Read More

पूर्णेत किरकोळ वादातून तरुणाचा खून

कोळीवाडा परिसरातील घटना;तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा ता.११(प्रतिनिधी). किरकोळ कारणांवरून झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका २७ वर्षीय तरुणाचा खुन झालेची घटना पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील खंडोबा मंदिर जवळ ता.१० रोजी रात्री … Read More

शैक्षणिक शुल्कासाठी संस्थाचालक पती पत्नीने घेतला पालकाचा बळी

पूर्णा तालुक्यातील झिरो फाट्यावरील हायटेक निवासी शाळेतील प्रकार;पूर्णा पोलीसांत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल जगन्नाथ पांडुरंग हेंडगे (वय ४२) रा.उखळद ता.जि.परभणी असं त्या मयत किर्तनकार पालकाचे नाव आहे.जगन्नाथ हेंडगे यांनी … Read More

स्वा.सै.सुर्यभान पवार महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभाचे आयोजन

पूर्णा ता.१०(प्रतिनिधी) येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ दिनांक १२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ : ०० वाजता महाविद्यालयाच्या आयसीटी कक्षात संपन्न होणार … Read More

विधानसभा अधिवेशन;अंत्योदय योजनेचे उद्दीष्ट वाढवा-आ.डॉ.राहुल पाटील

परभणी ता.९(प्रतिनिधी) अन्न व पुरवठा विभागाच्या अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांची उद्दिष्ट संख्या वाढवून अन्नधान्याचा लाभ द्या, अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी ता.९ रोज बुधवारी केली. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार … Read More

‘वंदेभारतला’ नांदेडहुन रवाना करण्याचा मुहूर्त ठरला

२६ आॅगस्ट रोजी उद्घाटन;२८ पासून नांदेड येथून धावणार वंदेभारत एक्सप्रेस                   परभणी,ता.९(प्रतिनिधी) : रेल्वे बोर्डाने नांदेड पर्यंत विस्तार केलेल्या मुंबई-जालना(वंदेभारत एक्सप्रेस)ला नांदेड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई कडे रवाना करण्याचा … Read More

You cannot copy content of this page