पूर्णा तालुक्यात १४ वाळू घाटांचे ई-लिलाव

पूर्णा तालुक्यात १४ वाळू घाटांचे ई-लिलाव;सर्वसामान्य नागरिकांना दिलासा; वाळूच्या चढ्या भावापासुन होणार सुटका;चोरीलाही बसणार आळा पूर्णा (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाने ८ एप्रिल २०२५ च्या वाळू धोरणानुसार, जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त तब्बल … Read More

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार

परभणी शहरातील उड्डाण पुलावरील घटना; अन्य तीन गंभीर जखमी परभणी( प्रतिनिधी) भरधाव वेगात धावणा-या दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाल्याची घटना परभणी शहरातील उड्डाणपुलावर शनिवारी ता.३ में … Read More

जांभूळ बेटाच्या विकासासाठी खा. जाधवांकडून १० कोटींचा निधी

परिसरातील रस्त्यांसह ईतर कामांना प्रत्यक्ष सुरुवात;जांभूळ बेटचा होणार कायापालट. पूर्णा(प्रतिनिधी) जांभुळबेट संवर्धन समितीच्या मागणीला मान देऊन खा.संजय उर्फ बंडू जाधव यांनी विकास निधीतून १० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली असून, … Read More

पूर्णेकरांसाठी शनिवारी सिद्धेश्वर धरणातून २ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

प्रशासनाचे दिला सतर्कतेचा ईशारा;नदीपात्रात कोणीही उतरू नयेपूर्णा(प्रतिनिधी)सिद्धेश्वर जलाशयातून पूर्णा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नदीपात्रातील बंधा-यात शनिवारी ता.३ मे रोजी दुपारी १२  वाजता सहा वक्र  दरवाज्यातून पूर्णा नदीच्या पात्रात सुमारे २ हजार क्युसेस पाण्याचा … Read More

९ वर्षीय चिमुकल्याचा विहीरी बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू

पूर्णा तालुक्यातील वाई(लासिना) येथिल घटना;चुडावा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद. पूर्णा(प्रतिनिधी) विहिरीच्या पाण्यात बुडुन एका ९ वर्षीय चुमकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील वाई (लासीना) येथे घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेने … Read More

शेतकऱ्यांनी चुडाव्यात राज्य महामार्ग ६१ रोखला

पिकविमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनाही रस्त्यावर; रास्ता रोको मुळे तासभर वाहतूक खोळंबली; शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन पूर्णा (प्रतिनिधी) लोंबार्ड पीक विमा कंपनीकडे खरीप हंगाम २०२४ मध्ये भरलेल्या पिक विम्यानंतर … Read More

कडब्याच्या अडीच हजार पेंढ्या आगीत भस्मसात

पूर्णा तालुक्यातील वडगांव लासिना शिवारातील घटना;७० ते ८० हजारांचे नुकसान पूर्णा /प्रतिनिधी तालुक्यातील पांगरा-पूर्णा या मुख्य रस्त्यावर असलेल्या आडगाव लासिना शिवारात गुरुवारी (दि.१) दुपारी अचानक आग लागून कडबा सुडी जळून … Read More

श्रीमती चिमाबाई वैद्य यांचे निधन

पूर्णा(प्रतिनिधी) येथील आनंदनगरातील रहिवासी चिमाबाई डिगंबर वैद्य यांचे ता.३० रोजी आज सायं ५ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी त्या ६० वर्षे वयाच्या होत्या,मागील आठ ते दहा दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड … Read More

आ.डॉ.रत्नकर गुट्टे मित्र मंडळाच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अँड राजेश भालेराव

पूर्णेत उबाठाला धक्का;नगरसेवक भालेराव यांच्या सह खुजडा सरपंच, उपसरपंच कार्यकत्यांनी केला जयमहाराष्ट्र पूर्णा ( प्रतिनिधी) पूर्णा पालीकेचे शिवसेना उबाठाचे नगरसेवक अँड राजेश भालेराव यांनी ता.३० एप्रिल रोजी उबाठाला जयमहाराष्ट्र करत … Read More

दर्जाहीन रस्त्याच्या कामाला उपकार्यकारी अभियंत्यांनीच लावला ब्रेक.!

प्रजीमा-१० माटेगांव-आहेरवाडी रस्त्याचे काम दुसऱ्या वेळीही रोखले;कंत्राटदारा सह शाखा अभियंत्याची खरडपट्टी;उच्च प्रतिच्या रस्त्यावर साठी नागरिक आग्रही पूर्णा/प्रतिनिधी रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याची होत असलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी गेलेल्या … Read More

You cannot copy content of this page