बीडसह 29 जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा…

Spread the love

बीडसह 29 जिल्ह्यांना मंगळवारी पावसाचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा…

भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र,

मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्याकरिता

दिनांक 22.09.2025, 23.09.2025 व तसेच

25.09.2025 या 03 दिवसात यलो अलर्ट असा

इशारा देण्यात आलेला आहे. या कालावधीत

जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह

पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे

काळजी घ्यावी.

You cannot copy content of this page