अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी ने काढला आदेश

Spread the love

अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी ने काढला आदेश 

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नविन आदेश काढत , जिल्ह्यात परत अत्यावश्यक सेवा सोडत सर्व दुकाने बंदनवे नियम लागु केले आहेत.अत्यावश्यक सेवा सोडत सर्व दुकाने बंद ठेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे . 30 एप्रिल पर्यंत हा नियम लागु राहणार आहे . जिल्ह्यात आज पासुन अत्यावश्यक सेवा सोडता सर्व दुकाने बंद करण्याचा नवा आदेश सोमवारी ( ता .05 ) संध्याकाळी जिल्हाधिकारी यांनी काढला . या निर्णयामुळे तब्बल 25 दिवस जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत . पुर्वीचे दहा दिवस व आता पर्यंत 25 दिवस बंद म्हणटल्यावर दुकानदारांनी काय करायचे अशा प्रश्न येथील दुकानदारांसमोर पडला आहे .

कोविड -१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून इकडील वाचा क्र . ७ च्या आदेशान्वये बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक १५/०४/२०२१ रोजी रात्री २४.०० वा . पर्यंत वाढविणेत आलेली आहे व काही मार्गदर्शक सुचना निर्गमित करणेत आलेल्या आहेत . 

कोरोना संसर्ग थोपविण्यसाठी राज्य शासनाने दिनांक ३० एप्रिल , २०२१ अखेर काही कडक निर्बंध लावणेबाबत निर्देश दिलेले आहेत . त्याअर्थी , बीड जिल्ह्यात दिनांक ३० एप्रिल , २०२१ अखेर पर्यत कोविड -१ ९ संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेसाठी खालील प्रमाणे निर्बध , मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत

You cannot copy content of this page