श्रीमती भागीरथीबाई वाघमारे यांच निधन

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

पूर्णा शहरातील श्रीराम नगरातील जुन्या पिढीतील वयोवृद्ध महिला श्रीमती भागीरथीबाई धोंडोपंत वाघमारे यांच बुधवारी ता.२८ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले असून, मृत्यू समयी त्यांचं वय ८८ वर्षे होते.त्यांच्या पार्थिवावर ता.२९ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पूर्णा येथील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्या श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाचे प्रा.इंजि.माणीकराव ऊर्फ एस.डी.वाघमारे यांच्या मातोश्री होत

You cannot copy content of this page