पूर्नसर्वेक्षण करून कर निर्धारण करावे-बसपा नेते देवराव खंदारे

पूर्णा(प्रतिनिधी) पालीका अंतर्गत हद्दीत कोअर प्रोजेक्ट प्र.लि.अमरावती कंपनीने शासनाने घालून दिलेले निर्देश बाजुला सारुन शहरातील मालमत्तेचे सर्वे करून करनिर्धारण केले आहेत.त्यामुळे पालीकेने नियमानुसार पूर्नसर्वेक्षण करून कर निर्धारण करावे अशी मागणीचे … Read More

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून समृद्धी महामार्गाच्या कामाची पहाणी

पूर्णा( प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांनी पूर्णा तालुक्यातील गौर शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी … Read More

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी खा.बंडु जाधव पोहोचले तहसील कचेरीत

पूर्णा(प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकप्रिय खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव पूर्णा तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट तहसील कचेरीत पोहोचले.त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची भेट घेऊन सर्वसामान्य … Read More

पूर्णेत तिरंगा रॅली भारतमातेचा जयघोष ;शहीदांना अभिवादन

पूर्णा(प्रतिनिधी) शहरात भारतीय सैन्याच्या शौर्याचा जयजयकार करण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत भारतमातेचा जयघोष करीत युद्धात विरमरण आलेल्या शहीदांना साश्रू नयनांनी श्रध्दांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.      भारत-पाक युद्धामध्ये भारतीय सैन्याने … Read More

आ.डॉ.रत्नकर गुट्टे मित्र मंडळाच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अँड राजेश भालेराव

पूर्णेत उबाठाला धक्का;नगरसेवक भालेराव यांच्या सह खुजडा सरपंच, उपसरपंच कार्यकत्यांनी केला जयमहाराष्ट्र पूर्णा ( प्रतिनिधी) पूर्णा पालीकेचे शिवसेना उबाठाचे नगरसेवक अँड राजेश भालेराव यांनी ता.३० एप्रिल रोजी उबाठाला जयमहाराष्ट्र करत … Read More

शरदचंद्र पवार गटाला पूर्णा तालुक्यात खिंडार;अजित पवारांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश..

पूर्णा(प्रतिनिधी) शरदचंद्र पवार गटाला पूर्णा तालुक्यात खिंडार पडले असून शनिवारी २६ रोजी परभणी येथिल राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आजी-माजी लोकप्रतिनिधी सह असंख्य कार्यकर्त्यांनी … Read More

सोनखेडच्या सरपंच मुक्ताबाई सुर्यवंशी विरोधातील अविश्वास ठराव बारगळला

सोनखेड ग्रामपंचायत;२ सदस्य गैरहजर राहिले.त्यामुळे अविश्वास ठराव हा तीन चतूर्थांस बहुमत सिद्ध न करु शकल्यामुळे होऊ शकला नाही पारित पूर्णा: तालूक्यातील सोनखेड (मोठी पांढरी) येथील ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच श्रिमती मुक्ताबाई … Read More

‘धनुष्यबाण’हाती घेत विशाल कदमांचा ठाकरे गटाला’अखेरचा ‘जयमहाराष्ट्र’..!

नांदेड येथे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा पूर्णा(प्रतिनिधी)परभणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आपल्या समर्थकांसह धनुष्यबाण’ हाती घेत ठाकरे … Read More

‘लाखमोला ‘चे विशाल कदम’जय महाराष्ट्र ‘च्या तयारीत!.

विश्वसनीय सूत्रांची माहिती;चर्चा,संभ्रम अन् फोनाफोनीला वेग. पूर्णा(प्रतिनिधी)सुमारे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या उभ्या फुटीत अभंग राहिलेल्या परभणी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या भक्कम गडाला जोरदार हादरा बसण्याची चिन्हे असून या पक्षाचे गंगाखेड मतदार संघात … Read More

You cannot copy content of this page