वंचितला मतं म्हणजे जातीवादी शक्तींना मतदान-विजय वाकोडे
रिपब्लिकन सेनेचा आ.डाॅ.रत्नाकर गुट्टेंना जाहीर पाठिंबा पूर्णा/प्रतिनिधीडॉ.आंबेडकर चळवळीतील लोकांनी विकासरत्न असलेल्या आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनाच मतदान करावे कारण वंचित आघाडीला मतदान करणे म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या महाविकास आघाडीला मतदान करणे होय. … Read More