पूर्णा पोलिस ठाण्याला हव्यात नवीन गाड्या

मोडकळीस आलेल्या वाहनांवर सुरू आहे पोलीसांचा कारभार;जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा पूर्णा(प्रतिनिधी) येथील पाेलिस ठाण्यातील दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी दैननीय अवस्था झाल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गस्त व इतर … Read More

तरुणांनी घडवले मुक्या जनावरांवराप्रती माणुसकीचे दर्शन

पूर्णेच्या रेल्वे कॉलनीतील प्रकार ;डांबराने बरबटलेल्या गायीची केली सुटका पूर्णा (प्रतिनिधी)रस्त्याचे काम सुरू असताना एक गाय डांबरात बरबटली त्या डांबरारापासुन तीची सुटका करण्यासाठी पशुवैद्यकीय शिक्षण घेतलेले पुर्णेतील तरुण मदतीला धावून … Read More

शेतकऱ्यांची कर्जमाफी,दिव्यांग्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन -बच्चु कडू

पूर्णेत बच्चू कडूंच्या उपस्थितीत प्रहारचा प्रचंड मेळावा पूर्णा/प्रतिनिधी राज्यातील फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच घरकुल लाभार्थ्यांचे प्रश्न व दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्याचा सोडवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावे अन्यथा यापुढे जाऊन प्रहार जनशक्ती … Read More

झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावर झाड कोसळले; वाहतुकीस अडथळा

माटेगांवा जवळील रस्त्यावरील प्रकार;सा.बां विभागाचे दुर्लक्ष पूर्णा/प्रतिनिधी -झिरोफाटा-पूर्णा राज्य महामार्ग २४९ माटेगावांजवळ ऐन रस्त्यावर एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले. असल्याची घटना ता. १६ एप्रिल रोजी सकाळी निदर्शनास आली या घटनेमुळे … Read More

प्रज्ञासुर्यास अभिवादनासाठी पूर्णेत भिमसागर उसळला

अश्वारूढ रथ, लेझीम पथक,ढोल ताश्यांनी लक्ष वेधले.. पूर्णा/प्रतिनिधी  घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी पूर्णेत भीमसागर उसळला होता. आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने जगाला मोहित करणाऱ्या या … Read More

ग्रामस्थांनीच रोखले माटेगांव-आहेरवाडी-वडगांव रस्त्याचे काम

कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याची तक्रार;सा.बां.विभागा अंतर्गत सुरु आहे प्रजिमा-१० रस्त्याचे काम पूर्णा(प्रतिनिधी) सुमारे १० कोटी रुपये खर्च करून तयार केल्या जाणाऱ्या माटेगांव-आहेरवाडी-वडगांव प्रजिमा-१० रस्त्याचे काम कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे  करीत … Read More

नापीकीला कंटाळून शेतक-याची गळफास लावून आत्महत्या

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथील घटना पूर्णा(प्रतिनिधी) येथिल पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदगाव येथे एका ३५ वर्षिय तरुण शेतकऱ्याने सततच्या नापीकीला कंटाळून छताच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची … Read More

पूर्णेतील ७९ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत २२ एप्रिलला

सोडतीसाठी तहसील कार्यालयात सर्वांनी उपस्थित रहावे -तहसीलदार माधवराव बोथिकर पूर्णा( प्रतिनिधी) तालुक्यात आगामी पाच वर्षात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची संख्या वाटप करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निहाय आरक्षण निश्चित … Read More

पंचायत समिती कार्यालय परिसराला लागली आग;मोठा अनर्थ टळला

पूर्णा पंचायत समिती कार्यालयातील प्रकार; विद्युत वाहिन्यांचे शार्टसर्किट ठरलं कारणीभूत पूर्णा(प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या पंचायत समितीच्या आवाराला परिसरातून गेलेल्या ३३ के.व्ही.विद्युत वाहीन्यात घर्षण होऊन गुरुवारी ता.१० रोजी सायं ६ वाजण्याच्या … Read More

श्रीक्षेत्र सजगीर महाराज यात्रा;आहेरवाडी येथे भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी भक्तांचा महासागर..

भक्तीमय वातावरणात यात्रा संप्पनहजारों भाविकांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचींही हजेरी पूर्णा(प्रतिनिधी)/१० एप्रिल आहेरवाडी येथिल गावच्या चारही बाजूने मंदिर परिसराकडे भाविकांची रीघ. मंदिरात सजगीर महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी.आणि समोरच्या दहा एकर मोकळ्या शेतात … Read More

You cannot copy content of this page