पूर्णेत श्री रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा

प्रभु रामचंद्राची भव्य मुर्ती,रामलीला, वानरसेनेने लक्ष वेधले पूर्णा/प्रतिनिधी श्री रामनवमी निमित्त शहरातील रामभक्तांनी ढोल ताशांच्या गजरात श्रीरामचंद्राच्या सुबक मुर्ती सह राम,सिता, लक्ष्मण,हनुमानाच्या पालीखीच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते.यावेळी “सियांवर रामचंद्र … Read More

स्थलांतर;नांदेडचे बसस्थानक कौठा मैदानावर 

नागरिकांनी, ऑटोचालकांनी नोंद घेण्याचे आवाहन   नांदेड/प्रतिनिधी ५एप्रिल नांदेडच्या बस स्थानकाला रेल्वे स्टेशन पासून जोडणारा मुख्य रस्ता दुरुस्त करण्यासाठी मर्यादित कालावधी करिता नांदेड बस स्टॅन्ड बंद करण्यात येत आहे. ते कौठा … Read More

रानडुक्कराचा हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

पूर्णा शिवारातील घटना;वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी पूर्णा(प्रतिनिधी). दि. 04 एप्रिल शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा शिवारातील गणेश देविदासराव कदम जी.डी.मामा (वय ७२) वर्षे या शेतकऱ्यांवर शेतातील ऊसाला पाणी देत असताना रानडुकराने … Read More

गुटख्याची तस्करी करताना घोरबांड स्था.गु. शाखे कडून जेरबंद

गुटखा तस्करी करताना दुचाकीसह रंगेहात पकडले;५८ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त पूर्णा( प्रतिनिधी) ५ एप्रिल दुचाकी वरून तस्करी करीता गुटखा घेऊन जाणाऱ्या घोरबांड नामक एका गुटखा तस्कराला स्थानिक गुन्हा शाखा व … Read More

माहेर,धानोरा (मो), गोविंदपुरात अवकाळी पावसासह विजेचा थयथयाट

चार जनावरे दगावली, फळबागांसह शेतपिके भाजीपाला सोलर पॅनलचे मोठे नुकसान,; महसूल कृषी विभागाचे पथक बांधावर पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यात गुरुवारी 3 एप्रिल रोजी पडलेल्या अवकाळी पावसाने फळबागासह शेती पिकांचे भाजीपाल्याचे तसेच शेतातील … Read More

अवकाळीने काढले महावितरणचे वाभाडे; पूर्णा शहर ५ तासापासून अंधारात

दुरुस्तीची कामे करणा-या कंत्राटदाराचे पितळ उघडे; ऐनवेळी अधिकारी कर्मचाऱ्यांची दमछाक पूर्णा/ प्रतिनिधी ऐन रखरखत्या उन्हात आलेल्या अवकाळी पावसाने महावितरण कंपनीच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले असून, पूर्णा शहर व तालुका मागील … Read More

Breking News;परभणीत राजकीय भूकंप; पूर्णेतील बालाजी देसाई सह पूर्णा बाजार समितीचे सभापती,उपसभापती संचालकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थिती १०० हुन अधिक आजी-माजी लोकप्रतिनिधी ंचा जाहीर पक्षप्रवेश पूर्णा … Read More

प्रा.दत्ता अंकुश पवार यांचं निधन

पूर्णा/प्रतिनिधी येथिल स्वातंत्र्य सनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील प्राध्यापक दत्ता अंकुश पवार यांचं मंगळवार तारीख 2 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे त्यांचे वय 40 वर्षे होते. पूर्णा तालुक्यातील वझुर … Read More

मोक्याच्या जागेवरील शेतासाठी चुलता व चुलत भावांनी भावालाच चोपले

चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळा भत्या येथिल घटना; गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) बळजबरीने लावलेला नांगर अडकल्याने काकाची पुतण्याला मारहाण काका सह तीन चुलत भावांवर चुडावा पोलिसांत गुन्हा दाखल पूर्णा;प्रतिनिधी स्वतःच्या हिस्स्याला … Read More

श्रीक्षेत्र सजगीर महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन

सुप्रसिद्ध भाजीच्या महाप्रसादाचे मुख्य आकर्षण;पालखी सोहळ्यासह आठ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; निकाली कुस्त्यांची दंगल पूर्णा/ प्रतिनिधी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पूर्णा तालुक्यातील मौजे आहेरवाडी येथील सजगीर … Read More

You cannot copy content of this page