श्री.गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे परभणी जिल्ह्यात आगमन
पूर्णा तालुक्यातील झिझोफाटा, भारतीकॅम्प परिसरात जल्लोषात स्वागत;स्वागतासाठी महंत शिवानंद महाराज, जि.प्र विशाल कदम यांची उपस्थिती.. पूर्णा (प्रतिनिधी)/१५ जून शेगावी संत श्री गजानन महाराजांचा भव्य पालखी सोहळ्याचे आज रविवारी परभणी-हिंगोली जिल्हा सीमेवरून … Read More










