नदीपात्रात पोहण्यास गेलेला ११ वर्षीय बालक बुडाला

कानडखेड शिवारातील घटना;शोध कार्य मोहीम सुरू पूर्णा/ प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा नदीवरील  रेल्वे पुल तसेच कानडखेड जवळील बाॅम्बे पुलाच्या मधोमध असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावंडापैकी एक ११ … Read More

Big Breking; सप्टेंबर पुर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या;सर्वोच्च न्यायालय

संपादकीय वार्ता ता.६ में २०२५ कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.राज्यात सर्वत्र प्रशासकाद्वारे या सर्व महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चाललेला आहे. याविरोधात डिसेंबर २०२१ … Read More

पूर्णेत वादळी वाऱ्याच्या तडाख्याने रात्रभर बत्ती गुल,होर्डींग्ज उखडले,झाडे उन्मळली,अनर्थ टळला

पूर्णा(प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील बहुतांश भागाला सोमवारी ता.५ में रोजी सायं पाच वाजेच्या सुमारास चक्री वादळ वार्‍याच्या तडाख्याने कच्च्या घरांवरील पत्रे, दुकानदारांचे बोर्ड, रस्त्या रस्त्यांवरील होर्डींग तसेच काही ठिकाणी झाडेसुध्दा उन्मळून … Read More

पूर्णा तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा;शार्टसर्किटमुळे कडब्याच्या गंजीसह शेत आखाडा पेटला

फळबागांसह झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा‌-शिवसेना विशाल कदम पूर्णा/प्रतिनिधी तालुक्याला सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला असून, महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्यांत घर्षण होऊन लागलेल्या आगीत नावकी येथे  एका शेतकऱ्याची … Read More

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार

परभणी शहरातील उड्डाण पुलावरील घटना; अन्य तीन गंभीर जखमी परभणी( प्रतिनिधी) भरधाव वेगात धावणा-या दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाल्याची घटना परभणी शहरातील उड्डाणपुलावर शनिवारी ता.३ में … Read More

पूर्णेकरांसाठी शनिवारी सिद्धेश्वर धरणातून २ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

प्रशासनाचे दिला सतर्कतेचा ईशारा;नदीपात्रात कोणीही उतरू नयेपूर्णा(प्रतिनिधी)सिद्धेश्वर जलाशयातून पूर्णा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नदीपात्रातील बंधा-यात शनिवारी ता.३ मे रोजी दुपारी १२  वाजता सहा वक्र  दरवाज्यातून पूर्णा नदीच्या पात्रात सुमारे २ हजार क्युसेस पाण्याचा … Read More

९ वर्षीय चिमुकल्याचा विहीरी बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू

पूर्णा तालुक्यातील वाई(लासिना) येथिल घटना;चुडावा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद. पूर्णा(प्रतिनिधी) विहिरीच्या पाण्यात बुडुन एका ९ वर्षीय चुमकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील वाई (लासीना) येथे घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेने … Read More

शेतकऱ्यांनी चुडाव्यात राज्य महामार्ग ६१ रोखला

पिकविमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनाही रस्त्यावर; रास्ता रोको मुळे तासभर वाहतूक खोळंबली; शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन पूर्णा (प्रतिनिधी) लोंबार्ड पीक विमा कंपनीकडे खरीप हंगाम २०२४ मध्ये भरलेल्या पिक विम्यानंतर … Read More

कडब्याच्या अडीच हजार पेंढ्या आगीत भस्मसात

पूर्णा तालुक्यातील वडगांव लासिना शिवारातील घटना;७० ते ८० हजारांचे नुकसान पूर्णा /प्रतिनिधी तालुक्यातील पांगरा-पूर्णा या मुख्य रस्त्यावर असलेल्या आडगाव लासिना शिवारात गुरुवारी (दि.१) दुपारी अचानक आग लागून कडबा सुडी जळून … Read More

दर्जाहीन रस्त्याच्या कामाला उपकार्यकारी अभियंत्यांनीच लावला ब्रेक.!

प्रजीमा-१० माटेगांव-आहेरवाडी रस्त्याचे काम दुसऱ्या वेळीही रोखले;कंत्राटदारा सह शाखा अभियंत्याची खरडपट्टी;उच्च प्रतिच्या रस्त्यावर साठी नागरिक आग्रही पूर्णा/प्रतिनिधी रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याची होत असलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी गेलेल्या … Read More

You cannot copy content of this page