शेतकऱ्यांनी शाश्वतशेती उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे-रश्मी खांडेकर

पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषि मेळावा व शेतकरी परिसंवाद कार्यक्रम संपन्न पूर्णा/प्रतिनिधी शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय करुन शाश्वत शेती उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने एकत्रित येवुन प्रयत्न करावेत असे … Read More

अशोक नागठाणेंना ‘राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक’ पुरस्कार जाहीर..

पूर्णा/ (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचा राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार कावलगाव येथील जय जवान जय किसान विद्यालयाचे उपक्रमशील कलाध्यापक अशोक उर्फ सोमनाथ नागठाणे यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक … Read More

महिला मंडळाने साजरी केली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती

पूर्णा(प्रतिनिधी)- येथे शहरातील महिला मंडळाच्या पुढाकाराने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली.पूर्णा शहरातील डॉ आंबेडकर चौक या ठिकाणी दि ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वा क्रांतीज्योती … Read More

रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे यांना नामांतर योद्धा पुरस्कार जाहीर

परभणी (प्रतिनिधी)परभणी येथील धम्म मैत्री संवाद अभियान भीमा कोरेगाव शौर्य विजय दिन व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने दिला जातो पुरस्कार बी रघुनाथ सभागृहात दि.19 जनेवारी 2025 … Read More

ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे यांना स्व. रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पूर्णा – येथील ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे यांना नांदेड येथील मीमांसा फाऊंडेशन दै समिक्षा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संब व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा स्व रामेश्वर बियाणी … Read More

‘स्वाधार योजना’ तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही घेता येणार लाभ;सहा. आयुक्त-गीता गुट्टे

१५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत पुर्णा:(प्रतिनिधी) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. सदर योजनेचा लाभ यापूर्वी केवळ जिल्हास्तरावर … Read More

पूर्णा श्रीक्षेत्र धनगर टाकळी;ऋग्वेद दशग्रंथ संहिता पदक्रम पारायणास प्रारंभ

देशभरातील वैदिक होणार सहभागी पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरू दाजीमहाराज जन्मोत्सव व सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान ‘ रौप्य महोत्सव ‘ निमित्ताने आयोजित ऋग्वेदांचे दशग्रंथ षडंगसहित संहिता पदक्रम … Read More

Purna Police;ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीमेत ९ वाहनचालकांवर कारवाई

पूर्णा/प्रतिनिधी (Purna/Parbhani):-दारूचे सेवन(Alcohol consumption) करून वाहन चालवित नव वर्षाचे स्वागत करू पाहणाऱ्या वाहनचालकांवर ३० व ३१ डिसेंबर रोजी रात्री पूर्णा पोलिसांनी केलेल्या’ ड्रंक अँड ड्राईव्हच्या” (Drunk and Drive) कार्यवाहीत ९ वाहनचालकांवर … Read More

‘वंदे भारत’एक्सप्रेसच्या नांदेड पर्यंत विस्ताराचा मुहूर्त सापडेना..!

रेल्वे मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेतच विरली का.? विस्तारासाठी नांदेड,परभणी,हिंगोलीकर आग्रही पूर्णा(प्रतिनिधी)मुंबई-जालना वंदेभारत एक्स्प्रेसचा विस्तार करुन ती नांदेड येथून चालवण्यात यावी या खा.डाॅ.अजित गोपछडे यांनी केलेल्या मागणीला रेल्वे मंत्र्यांनी हिरवी झेंडी … Read More

रोहीत्रा जवळील तारांत स्पार्कींग;शेतकऱ्यांचा ३ एकरांंवरील ऊस जळून खाक..

पूर्णा तालुक्यातील न-हापूर शिवारातील घटना;साडेचार लाखांचे नुकसानपूर्णा(प्रतिनिधी)शेत शिवारातील रोहीत्रा जवळील जुन्या झालेल्या तारांमध्ये स्पार्कींग होऊन न-हापुर शिवारातील ३ एकरांवरील उभ्या ऊसाला मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत चुडावा येथिल एका … Read More

You cannot copy content of this page