‘मुख्यमंत्री(CM) साहेब’ मा.सरपंच संतोष देशमुख खुन प्रकरणाचा तपास (CID)सीआयडी कडे सोपवा

पूर्णा(Purna Marath)तालुक्यातील सकल मराठा बांधवांची मागणी;तहसीलदारां मार्फत पाठवले निवेदन पूर्णा/प्रतिनिधी: मुख्यमंत्री साहेब ज्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी मा.सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करुन  क्रूरपणे त्यांची हत्या केली.त्या खुन प्रकरणाचा तपास सीआडीकडे … Read More

परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ शुक्रवारी परळी बंदची हाक

परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ शुक्रवारी परळी बंदची हाक सर्व पक्षीय,व्यापारी,आंबेडकर अनुयायीनी पुकारला बंद परळी प्रतिनिधी परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया जवळ भारतीय संविधान पुस्तेकीची प्रतिकृती साकारण्यात … Read More

ग्राहक जागरण पंधरवडा साजरा करा;अ.भा.ग्राहक पंचायतचे निवेदन

पूर्णा प्रतिनिधी तालुक्यासह शहरातील दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी १५ डिसेंबर २०२४ या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण पंधरवाडा साजरा करण्यात यावा या निमित्ताने पूर्णा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले १५ डिसेंबर … Read More

सामाजिक कार्यकर्ते शहाजी सुर्यवंशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन!

नांदेडकडे प्रवास करताना राजाराणी एक्स्प्रेस रेल्वे डब्यात आला होता हृदयविकाराचा झटका गौर/ प्रतिनिधी: येथून जवळच असलेल्या व पूर्णातालूक्यातील सोनखेड (मोठी पांढरी) येथील रहिवासी व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते शहाजी शंकरराव सुर्यवंशी … Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मंगळवारी राज्यस्तरीय “पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे”आयोजन

परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांची माहिती परभणी(प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मंगळवारी 3 डिसेंबर परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात पत्रकारांसाठी ‘पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे”आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य … Read More

(MPSC)राजपत्रित संयुक्त पुर्व परिक्षा;परभणीत १२ केंद्रावर ३ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

परभणी(प्रतिनिधी) परभणी शहरात मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या १२ उपकेंद्रावर (दि..१) डिसेंबर रोज रविवारी (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही मोठ्या कडेकोट बंदोबस्त शांततेत पार पडली.सकाळ व दुपारच्या सत्रात … Read More

शासकीय धोरणचं शेतीच्या अधोगतीस जबाबदार-जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड

पूर्णा (प्रतिनिधी) –भारतीय शेतीच्या अधोगतीस सरकारी धोरणे आणि निसर्गाची अवकृपा जबाबदार आहे.त्यामुळे सेंद्रिय शेतीचे आणि व्यावसायिक शेतीचे ज्ञान अवगत करून स्त्री पुरुष समानतेने शेती व्यवसाय समृद्ध केला पाहिजे तरच ग्रामीण … Read More

येलदरी,सिद्धेश्वर जलाशयाचे रब्बी,उन्हाळी हंगामासाठी पाणी वाटपाचे नियोजन ठरले.

विशाल कदम यांच्या मागणीला यश;छत्रपती संभाजी नगर येथे कालवा समीतीची बैठक संपन्न;४-४ पाळ्यांत मिळणार शेतीला पाणी पूर्णा(प्रतिनिधी)/गुरुवार दि.२८ नोव्हेंबर २०२४शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी येलदरी,सिद्धेश्वर जलाशयाचे रब्बी,उन्हाळी … Read More

हुडहुडी;परभणीचा(Parbhani Weather)पारा उतरला

तापमान १० अंशाखाली;शेकोट्या पेटल्या; हुडहुडी वाढली परभणी : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात शितलहरीने शिरकाव केला असुन तापमान १० अशांनी खाली आल्यामुळे सर्वत्र हुडहुडी भरली आहे.बुधवार २७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचे किमान … Read More

रेल्वेगाडीच्या धडकेत अनोळखी वृद्धाघा मृत्यू

पूर्णा स्थानकापासून काही अंतरावर घडली घटना;पोलीसांनी घटनेची नोंद पूर्णा/प्रतिनिधी पूर्णा ते मिरखेल रेल्वे लोहमार्गावरधावणाऱ्या एका रेल्वे गाडीची धडक लागून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे ५:३० ते … Read More

You cannot copy content of this page