श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात विद्यापीठ पदवी परीक्षा सुरळीत

पूर्णा(प्रतिनिधी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने आयोजित यंदाच्या वर्षीच्या उन्हाळी पदवी परीक्षा येथिल श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय केंद्रात शांततेत पार पडल्या.यावेळी १ हजार ५०० विद्यार्थी परिक्षेला बसले … Read More

संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल -अवधूत महाराज टाकळीकर

पूर्णेत भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी पूर्णा प्रतिनिधी आधुनिकतेच्या नावावर आपण आपले संस्कार विसरत चाललो आहोत.आपल्या सण उत्सव व संस्काराची माहिती आपल्या मुलाबाळांना द्या कारण संस्कार टिकले तर संस्कृती … Read More

महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमीत्त पूर्णेत भव्य शोभायात्रा

बसवअण्णांच्या जयघोषाने शहर दुमदुमले पूर्णा/प्रतिनिधी भारतीय लोकशाहीचे जनक,समतानायक, स्त्रीउध्दारक,विश्वगुरु,लिंगायत धर्मसंस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती बुधवारी ३० एप्रिल रोजी शहरात शोभायात्रा काढुन अत्यंत धार्मिक व उत्साहपुर्ण वातावरणात   साजरी करण्यात आली. … Read More

श्रीमती शिवराणी मित्रे यांच दुःखद निधन

पूर्णा/प्रतिनिधीश्रीमती शिवराणी लक्ष्मय्या मित्रे रा.डाॅ. आंबेडकर रोड, महाविरनगर, पूर्णा.ता.पूर्णा जि.परभणी यांचे ता.२३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ९०‌वर्ष होते.त्यांच्या पार्थिवावर ता.२४ … Read More

पूर्णेत’एकात्म अभियानांतर्गत’आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण

आरोग्य विभाग व हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांचा सयुक्त उपक्रम पूर्णा(प्रतिनिधी) भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने श्री रामचंद्रा मिशन हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने सहज मार्ग या संकल्पने अंतर्गत ‘एकात्म अभियान’ आयोजित केले असून … Read More

रेल्वेच्या संयुक्त कर्मी दल विश्रामगृहात पार पडली पत्रकारांची ‘मेडीया टुर’

अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेंद्र कुमार मीना,अभियंता परममित्र, रेल्वेचे विभागीय जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांची पत्रकारांसह प्रमुख उपस्थिती पूर्णा, ता. २१ (प्रतिनिधी) दमरेच्या नांदेड विभागातील पूर्णा  रेल्वे जंक्शन येथे येथील संयुक्त … Read More

एसबीआय बँकेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

पूर्णा(प्रतिनिधी) या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष दुर्गादास जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून रिजनल मॅनेजर सम्राट पूरकायस्थ , सदाशिव चाळणेवाड, श्रीमती शिल्पा जिंतुरकर, किरणकुमार जिंतूरकर, रंजीत काकडे , संदीप जोगदंड, विनीत … Read More

“हिम्मत शाळे”तुन मिळणार नापास विद्यार्थ्याना शिक्षण

परभणी(प्रतिनिधी) आयोध्या एज्युकेशन अँड सोशल डेव्हलपमेंट ट्रस्ट व मराठवाडा कलाग्राम परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नापास झालेल्या विद्यार्थ्यां साठी हिम्मत शाळा आयोजन करण्यात आले आहे असे आव्हान अँड .आनंद कदम यांनी … Read More

ताडकळस येथिल जि.प.शाळेला २०० आनंदी वाचन पेटींची भेट

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एचएआरसी संस्थेचा उपक्रम पूर्णा(प्रतिनिधी) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे पूर्णा तालुक्यातील ताडकळस … Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खांबेगांव ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन

पूर्णा (प्रतिनिधी) प्रज्ञासुर्य, घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी पूर्णेत भीमसागर उसळला होता. आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने जगाला मोहित करणाऱ्या या महामानवाच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शहरातसह … Read More

You cannot copy content of this page