संपतीचा वाद विकोपाला गेला दहीखेडचा महाविर जिवनीशी गेला

सोनपेठ पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल परभणी/प्रतिनिधी आजोबाच्या संपत्तीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील दहिखेड शिवारात मंगळवारी (दि.10) सायंकाळी घडली. या प्रकरणी सोनपेठ पोलिसांत आठ … Read More

राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये ७६ लाखांची फसवणूक १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

परभणी ता.११(प्रतिनिधी) : येथील मध्यवस्तीतील राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या कच्छी बाजार शाखेने जास्त व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ७६ लाख ३५ हजार ४७९ रुपयांची फसवणूक केल्याबद्दल नानलपेठ पोलिस ठाण्यात या … Read More

३० वर्षीय विवाहितेवर ४ नराधमांनी केला अत्याचार

पूर्णेतील धनगर टाकळी येथील घटना;त्या चौघांना एका महीलेची साथ;चुडावा पोलीसात ५ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा पूर्णा ता.९ (प्रतिनीधी) एका ३० वर्षीय विवाहितेवर चार जणांकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना तालुक्यातील धनगर टाकळी … Read More

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ७७ जण जिल्हयातून हद्दपार

जिल्हयाच्या सिमेवर चेकपोस्ट केल्या कार्यान्वित परभणी ता.६(प्रतिनिधी)जिल्हयात यापूर्वी बकरी ईद गोवंश तस्करी आणि कत्तली संदर्भात बेकायदेशिर कृत्ये घडले आहेत. यंदाच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा बसावा आणि जिल्हयात कायदा व … Read More

स्था.गु.शाखेच्या पथकाने आवळल्या गांजा तस्कराच्या मुसक्या

१लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; पिंगळी येथे पथकाची कारवाई;एका जणांविरुद्ध ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल पिंगळी ता.२ जुन(वार्ताहर) परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोमवारी २ रोजी मोटार सायकल वरून गांजा घेऊन … Read More

६ महीन्यांच्या कन्येसह विवाहीतेची विहिरीत उडी घेऊना आत्महत्या

पूर्णा तालुक्यातील पेनुर येथिल घटना; दोघींचा जागीच मुत्यु;चुडावा पोलिसांत गुन्हा दाखल पूर्णा/ता.१ जुन(प्रतिनिधी) अवघ्या ६ महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन एका २८ वर्षिय विवाहीतेने शेत आखाड्यावरील विहिरीत उडी घेऊन  आत्महत्या केल्याची घटना … Read More

२१ वर्षीय युवकाची गळफास लाऊन आत्महत्या

परभणी जिल्ह्यातील ताडकळस येथील घटना;पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद पूर्णा ता.३१ मे (प्रतिनिधी) परभणीच्या ताडकळस गावात एका २१ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे … Read More

३९ वर्षीय महीलेची गळफास लावून आत्महत्या

पूर्णा तालुक्यातील मौजे कावलगांव वाडी येथील घटना;चुडावा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद पूर्णा ता.३० मे(प्रतिनिधी) सततच्या आजारपणामुळे मनावर परिणाम होऊन एका ३९ वर्षीय महीलेने आपल्या राहत्या घरी स्लॅबच्या लोखंडी हुकाला गळफास … Read More

रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १८५ प्रवाशांना पकडले;१ लाख ८० हजारांचा दंड वसूल

भरारी पथकाकडून नंदिग्राम व पटणा एक्सप्रेसह रेल्वे स्थानकांवरही झाडाझडती; पूर्णा ता.३० (प्रतिनिधी) नांदेड रेल्वे विभागाच्या वाणीज्य विभागाच्या भरारी पथकाकडून नांदेड, आदिलाबाद विभागातील रेल्वे स्थानकासह नंदीग्राम तसेच पटणा एक्सप्रेची झाडाझडती घेऊन … Read More

You cannot copy content of this page