पूर्णा महसूल पथकाने पकडला अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर

नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांची छापेमारी; लक्ष्मणनगर शिवारातील कारवाई;१ लाख ५५ हजारांचा दंड पूर्णा (प्रतिनिधी)मागील काही दिवसांपासून पूर्णा महसूल विभागाकडून अवैध वाळू उपसा तसेच अवैध वाळू वाहतूकीवर करण्यात येणाऱ्या कारवाई … Read More

पूर्णा तालुक्यातही भिशी चालकाने घातला नागरिकांना १ कोटींचा गंडा

पूर्णा(प्रतिनिधी)परभणी शहरातील भिशी चालकाने जवळपास ३० कोटी रुपये गोळा करून अनेकांना गंडा घालत पोबारा केल्याची घटना ताजी असतानाच आता पूर्णा तालुक्यातील देगाव (तेल्याचे) येथील काही नागरिकांना विश्वासात घेऊन भिशी चालवण्याच्या … Read More

अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरण; पूर्णेतील आरोपीस १४ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा

पूर्णा (प्रतिनिधी)शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीला गर्भवती करणाऱ्या आरोपीला परभणी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस.नायर यांनी १४ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रूपये दंड आणि … Read More

आत्याच्याच मुलाने केला मामाच्या अल्पवयीन मुलीचा शारीरिक व मानसिक छळ

समाजमाध्यमावर फोटो व्हायला करण्याची दिली धमकी;पूर्णा पोलिस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी) तालूक्यातील खुजडा येथील एका १७ वर्षिय अल्पवयीन मुलीचे नात्याचा फायदा घेऊन आत्याच्याच मुलाने जवळीक साधत सोबत काढलेले … Read More

रेल्वे स्थानक बाहेर पकडला ६ लाखांचा गांजा

परभणीत स्था.गु. शाखेची मोठी कारवाई परभणी(प्रतिनिधी)येथिल रेल्वे स्थानकाबाहेर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली असुन दोन ईसमांना जेरबंद करत त्याचे कडून ६ लाख रुपये किंमतीचा ३२ किलो वजनाचा गांजा … Read More

रेल्वे प्रवासात महीलेची बॅग पळवली; सोन्याच्या दागीन्यासह ८० हजारांचा मुद्देमाल लंपास

परभणी रेल्वे स्थानकावर उभ्या साईनगर शिर्डी एक्सप्रेस मधील प्रकार परभणी(प्रतिनिधी) रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका महीलेची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना परभणी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या साईनगर शिर्डी एक्सप्रेस मध्ये … Read More

सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड..

परभणी जिल्ह्यातील कळगांव येथील शाळेच्या स्नेहसंमेलनात घडली घटना;ताडकळस पोलिस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(ताडकळस)/प्रतिनिधी:  परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मौजे कळगांव येथील शाळेच्या स्नेहसंमेलनात  काही तरुणांमध्ये आप आपसात लागलेली भांडणे सोडवणा-या  बंदोबस्तावरील पोलिस … Read More

कौतुकास्पद;बोरी पोलीसांची अवैध गौण खनिज उत्खननावर छापा;१ पोकलेन व ९ टिप्पर असा ४ कोटींचा मुद्देमाल जप्त

परभणी(प्रतिनिधी)बोरी पोलिस पथकाने पोलीसांच्या लौकीकाला साजेसी कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.हद्दीतील करवली शिवारातील कोक ते रोहीला पिंपरी जाणा-या रस्त्यावर अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई ता.२४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता छापेमारी … Read More

गोदाकाठी शेळ्या का चारतो म्हणून मेंढपाळास मारहाण

पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील घटना;चुडावा पोलीसांचा गुन्हापूर्णा/प्रतिनिधीगोदाकाठच्या सार्वजनिक जागेत शेळ्या कसा काय का चारतो म्हणून एका 25 वर्षीय तरुण मेंढपाळास लाकडाने जबर मारहाण करून त्यास अर्वाच्य भाषेसह जातीवाचक शिवीगाळ … Read More

प्रवाशी ॳॅटो व मालवाहू अँटोची धडक एकाचा मृत्यू

पूर्णा शहरातील घटना;अन्य जखमीस नांदेडला हलवले पूर्णा(प्रतिनिधी): दोन ऑटोची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन घडलेल्या अपघाताच्या घटनेत अँटोमधील एका ४५ वर्षीय ईसमाचा मृत्यू झाला आहे. तर एक ६० वर्षीय वयोवृद्धास ईसम … Read More

You cannot copy content of this page