फसवणूक;चालकाने केला ट्रक मालकाचा विश्वासघात
चालवण्यासाठी दिलेल्या ट्रकची लावली परस्पर वाट;पूर्णा पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल पूर्णा(प्रतिनिधी), चालकांवर विश्वास ठेवून मालकाने त्याला चालवण्यासाठी दिलेला लाखों रुपये किंमतीचा सहा चाकी मिनी ट्रक(TATA Truck)चालकाने परस्पर लंपास करुन … Read More










