वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर आय. जींच्या विशेष पथकाने पकडले
चुडावा पोलीसांच्या हद्दीत अवैधंद्यावर दोन ठिकाणी छापेमारी;वाळूचा ट्रॅक्टर तसेच देशी दारू पकडली. पूर्णा ता.१९(प्रतिनिधी);नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप यांनी अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी नियुक्त केलेल्या पथक क्र.४ ने … Read More










