परभणीत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर उतरले रस्त्यावर …

परभणीत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर उतरले रस्त्यावर …बाजारपेठेत प्रशासकीय निर्देशांचे उल्लंघण करणाऱ्या विरोधात कार्यवाही..परभणी /प्रतिनिधीकोरोनाच्या संक्रमणकाळात जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या प्रशासकीय निर्देशांचे उल्लंघण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे स्वतःच … Read More

परभणीत गावठी पिस्टल व कट्टयासह १३ जिवंत काडतुसे हजारों रुपयांचे चरस गांजा जप्त..

परभणीत गावठी पिस्टल व कट्टयासह १३ जिवंत काडतुसे हजारों रुपयांचे चरस गांजा जप्त..जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची धाडसी कार्यवाही…परभणी/ प्रतिनिधीयेथिल कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चरस, गांजा अंमली पदार्थाची विक्री … Read More

गाडगेबाबा जयंतीनिमित्त सुपर स्प्रेडर ठरू पाहणाऱ्या भाजीपाला विक्रेते, गवंडी कामगार, ऑटोरिक्षा चालकांना डॉ. संतोष मुंडेंनी केले मास्क वाटप

गाडगेबाबा जयंतीनिमित्त सुपर स्प्रेडर ठरू पाहणाऱ्या भाजीपाला विक्रेते, गवंडी कामगार, ऑटोरिक्षा चालकांना डॉ. संतोष मुंडेंनी केले मास्क वाटप परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि. २३ फेब्रुवारी रोजी गाडगेबाबा जयंतीनिमित्त सुपर स्प्रेडर ठरू … Read More

धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत इंफन्ट इंडियाच्या ‘त्या’ जोडप्यांचा आगळावेगळा विवाहसोहळा संपन्न!

धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत इंफन्ट इंडियाच्या ‘त्या’ जोडप्यांचा आगळावेगळा विवाहसोहळा संपन्न! असा अनोखा विवाह सोहळा कधीही पाहिला नव्हता – ना. धनंजय मुंडे इंफन्ट इंडियाला धनंजय मुंडेंचे ‘विशेष सहाय्य’; पावसाळ्याच्या आत ५० … Read More

विदर्भातून परभणीत जाण्या-येण्या-या खाजगी व सार्वजनिक वाहतूकीस बंदी.-जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर

 विदर्भातून परभणीत जाण्या-येण्या-या खाजगी व सार्वजनिक वाहतूकीस बंदी..परभणी/प्रतिनिधीपरभणी जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती अधिक गंभीर होऊ नये यादृष्टिने जिल्ह्यातून विदर्भात जाणाऱ्या व येणाऱ्या खाजगी व सार्वजनिक वाहतूकीस निर्बंध घातले असून कोणतेही वाहन … Read More

परभणी जिल्ह्यात 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व धार्मीकस्थळे बंद..

परभणी जिल्ह्यात 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व धार्मीकस्थळे बंद..जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेश.. परभणी/प्रतिनिधीकोरोनो विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व धार्मीकस्थळे दि. 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी … Read More

परभणीत मोर्चे,निदर्शने,रास्ता रोको,उपोषण,धरणे आदीं आंदोलनावर बंदी…

परभणीत मोर्चे,निदर्शने,रास्ता रोको,उपोषण,धरणे आदीं आंदोलनावर बंदी…जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेश…परभणी/ प्रतिनिधीजिल्ह्यात कोविड-19 चा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील विविध पक्ष संघटना यांचेकडून आयोजित केले जाणारे मोर्चे निदर्शने … Read More

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन कडून इंधन दरवाढी विरोधात पूर्णेमध्ये निदर्शने!

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन कडून इंधन दरवाढी विरोधात पूर्णेमध्ये निदर्शने! पूर्णा: येथे आज डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया(DYFI) या युवक संघटनेकडून इंधन दरवाढीविरोधात पूर्णा येथील टी पॉईंट येथे निदर्शने करण्यात आली. … Read More

परभणीत आरटीओ कडून विनामास्क रिक्षाचालक वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही…

परभणीत आरटीओ कडून विनामास्क रिक्षाचालक वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही…परभणी/प्रतिनिधीकोरोना विषाणूच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनासह येथिल आरटीओनींही कंबर कसली असून सोमवार २२ रोजी विना मास्क अॅटो रिक्षा चालवणा-या ७० पेक्षा अधिक रिक्षाचालकांसह मोठ्या … Read More

परभणीच्या जिंतूरातील मंगल कार्यालयाला २५ हजारांचा दंड….

परभणीच्या जिंतूरातील मंगल कार्यालयाला २५ हजारांचा दंड….जिंतुर पालीकेची कार्यवाही;लग्नसमारंभात 50 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती…. परभणी/प्रतिनिधींदोन दिवसांपूर्वी परभणी शहरातील धार रोडवरील एका फंक्शन हॉलला नियमबाह्य पद्धतीने विनापरवानगी गर्दी जमवल्या प्रकरणी ५० … Read More

You cannot copy content of this page