उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना राज्यात बंदी- ठाकरे

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधत आहेत. राज्यात करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळाले असल्याचे दिसत असताना अचानक पुन्हा करोनाने उचल खाल्ल्याने जनतेसह राज्य सरकारच्याही चिंतेत वाढ झाली आहे. … Read More

रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य करावे – भगवान साकसमुद्रे

रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांना अभिप्रेत कार्य करावे – भगवान साकसमुद्रे लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे शिवजयंती साजरी परळी (प्रतिनिधी) : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य संपूर्ण … Read More

आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडला परभणीत तहसिलदारांची मंगलकार्यालय मालकावर ५० हजारांची दंडात्मक कार्यवाही..

आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडला परभणीत तहसिलदारांची मंगलकार्यालय मालकावर ५० हजारांची दंडात्मक कार्यवाही.. परभणी/प्रतिनिधीकोविड-१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात लागु असलेल्या आपत्ती व्यवस्थापनकायद्याची शहरातील धार रोडवरील एका फंक्शन हॉलच्या मालकाने प्रशासकीय आदेश डावलून … Read More

परभणी कोरोना ब्रेकींग…

परभणी कोरोना ब्रेकींग…इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद…… परभणी/प्रतिनिधीकोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून … Read More

परभणी; १५ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद..

परभणी; १५ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद..कोरोनाचा वाढता प्रभाव;जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेशपरभणी /प्रतिनिधीजिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढत असलेला प्रभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी … Read More

पूर्णेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण..

पूर्णेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण..पूर्णा/ प्रतिनिधीपूर्णा शहरांमध्ये अनेक वर्षांपासून प्रतिक्षा लागलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम नगराध्यक्षा श्रीमती … Read More

सवंगडी कट्टा द्वारे आयोजित आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद

सवंगडी कट्टा द्वारे आयोजित आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसादगंगाखेड (प्रतिनिधी)शहरातील सवंगडी कट्टा व सुश्रुत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ हेमंत मुंडे ,वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, गंगाखेड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिनांक … Read More

परभणी;बसस्थानक परिसरातील लाॅजमधुन 23 किलो गांजा जप्त..

परभणी;बसस्थानक परिसरातील लाॅजमधुन 23 किलो गांजा जप्त..पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कार्यवाही…. परभणी/प्रतिनिधीशहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका लॉजमधून जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने 23 किलो गांजा जप्त केल्याची … Read More

You cannot copy content of this page