परभणीत इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचा एल्गार…

परभणीत इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचा एल्गार… परभणी/प्रतिनिधीपेट्रोल, डिझेलची दरवाढ दररोज होत असल्याने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. महागाईचा भडका उडू लागला आहे. पेट्रोलचे दर शंभर रूपयांवर पोहचण्याची शक्यता आहे. तर … Read More

चोरट्यांनी SBI बँकेचे एटीएम फोडले..

चोरट्यांनी SBI बँकेचे एटीएम फोडले..परभणीच्या क्रांतीचौकातील घटना;12 हजार 500 रुपये लंपास;नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ..परभणी/ प्रतिनिधीपरभणी शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या क्रांतीचौकातील एसबीआय बँक शाखेच्या एटीएमला अज्ञात चोरट्यांनी … Read More

गंगाखेड येथे व्यापा-यास दोन लाखाला लुटले.. चोरटे फरार;व्यापार्‍यांत भितीचे वातावरण…

गंगाखेड येथे व्यापा-यास दोन लाखाला लुटले.. चोरटे फरार;व्यापार्‍यांत भितीचे वातावरण… परभणी,/प्रतिनिधीगंगाखेड शहरातील बाजारपेठेतील आपले सुपरशाॅपीचे दुकान बंद करून घराकडे जाणार्‍या एका व्यापार्‍यास अज्ञात चोरट्यांनी दमदाटी करीत त्यांच्याजवळील असलेली दोन लाख … Read More

विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून त्यांना शिष्यवृत्ती द्या – धनंजय मुंडेंचे समाज कल्याण आयुक्तांना निर्देश

विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून त्यांना शिष्यवृत्ती द्या – धनंजय मुंडेंचे समाज कल्याण आयुक्तांना निर्देश मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मुंबई (दि. ०३) —- : कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये … Read More

खाजगी सावकारीचा जाच;परभणी जिल्ह्यातील तीवठाणा येथिल ३० वर्षीय शेतकऱ्यांची विषाचा घोट घेऊन आत्महत्या…

खाजगी सावकारीचा जाच;परभणी जिल्ह्यातील तीवठाणा येथिल ३० वर्षीय शेतकऱ्यांची विषाचा घोट घेऊन आत्महत्या…परभणी/ प्रतिनिधीकर्जफेडीच्या धमक्यांना कंटाळून विषाचा घोट प्राशन करत तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवार २ फेब्रुवारी दुपारी सोनपेठ … Read More

परभणी जिल्हा पोलिस दलात भुकंप; 8 कर्मचाऱ्यांचे सेवेतून निलंबन..

परभणी जिल्हा पोलिस दलात भुकंप; 8 कर्मचाऱ्यांचे सेवेतून निलंबन..पोलिस अधीक्षक जयंत मीना यांचे आदेशपरभणी/प्रतिनिधीपो.अ.जयंत मीना यांनी परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची सुत्रे स्विकारल्या नंतर जिल्ह्यात अवैध धंद्याची साफसफाई करण्याची मोठी … Read More

मूकनायकचा आदर्श घेऊन पत्रकारांनी अन्यायाविरुद्ध लेखणी चालवावी – प्रा.प्रविण फुटके

मूकनायकचा आदर्श घेऊन पत्रकारांनी अन्यायाविरुद्ध लेखणी चालवावी – प्रा.प्रविण फुटके परळी (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकाच्या माध्यमातून शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडली. आज हा आदर्श घेऊन पत्रकारांनी आपली लेखणी चालवून अन्याविरुद्ध … Read More

सामाजिक न्याय विभागातील वर्ग 3 व वर्ग 4 ची रिक्त पदे भरणार

सामाजिक न्याय विभागातील वर्ग 3 व वर्ग 4 ची रिक्त पदे भरणार धनंजय मुंडेंच्या शब्दानंतर समाजकल्याण कर्मचाऱ्यांचे नियोजित लेखणी बंद आंदोलन स्थगित समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – … Read More

परभणी जिल्ह्यात पोलीस अधीका-यांच्या बदल्या…

परभणी जिल्ह्यात पोलीस अधीका-यांच्या बदल्या…परभणी/प्रतिनिधीजिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी जिल्ह्यातील अधीकारी पोलीस अधीका-यांच्या वयक्तीक कारणांहुन, प्रशासकीय तसेच विनंतीवरून बुधवारी ता.२७ रोजी बदल्या केल्या असल्याचे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.यानुसार … Read More

जिल्ह्याला विकासाकडे घेवून जाण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू-पालकमंत्री नवाब मलिक

जिल्ह्याला विकासाकडे घेवून जाण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संरक्षण भिंत व सुशोभीकरण करण्यासाठी एक चांगले डिझाईन तयार करावे … Read More

You cannot copy content of this page