प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न आरोग्याच्या सेवासुविधा वाढविण्यावर भर देवू प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहन ––––– गावकऱ्यांच्या एकतेतूनच आदर्श गाव निर्माण होतात
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न आरोग्याच्या सेवासुविधा वाढविण्यावर भर देवू प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहन ––––– गावकऱ्यांच्या एकतेतूनच आदर्श गाव निर्माण होतात
प्रजासत्ताकदिनी विशेष पथकाचे पो.उप.नि.चंद्रकांत पवार सन्मानित.. परभणीचे पो.अ.जयंत मिना यांनी सन्मान पत्र देऊन केला गौरव परभणी/प्रतिनिधीमागील तीन महीन्यात परभणी जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात नानस्टाॅप १२३ कार्यवाही करणा-या परभणी पोलीस दलातील पोलिस … Read More
परळी पत्रकार भवन येथे स्व: बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी परळी (प्रतिनिधी) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन परळी येथे दि.२३ जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त … Read More
ग्रेडरने नाकारलेल्या शेतकऱ्याच्या कापसाची अखेर खरेदीसखाराम बोबडे यांच्या पाठपुराव्याला यश प्रतिनिधीचांगला नसल्याचे कारण सांगून ग्रेडरने नाकारलेल्या कापसाची अखेर त्याच ग्रेडर ला त्याच जिनिंगवर खरेदी करावी लागली. धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक … Read More
सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे मुंबई (दि. 22) —- : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक … Read More
समाजातील प्रत्येक नागरिकाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी प्रबोधन अभियान शांती, एकात्मता आणी समाजाच्या प्रगतीसाठी या अभियानातून मोठा बदल होईल- मोहम्मद शफी फारोखी परळी जमात-ए-इस्लामी हिंदचा उपक्रम परळी (प्रतिनिधी):समाजाला अज्ञान ,घृणा आणि … Read More
परळी पंचायत समितीच्या सभापती पदी बालाजी (पिंटू) मुंडे यांची निवड सामान्य कार्यकर्त्याला धनंजय मुंडे साहेबच न्याय देऊ शकतात – बालाजी (पिंटू) मुंडे परळी (दि. 21) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री … Read More
कॅप राउंड मधून व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या परंतु वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना धनंजय मुंडेंचा दिलासा व्यावसायिक अभ्यासक्रमास संस्था स्तरावर प्रवेश मिळवलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक … Read More
धनंजय मुंडेंची परळी उपजिल्हा रुग्णालयास नवसंजीवनी… मुंडेंच्या प्रयत्नातून अद्ययावत एक्स-रे मशीन दाखल तर ईसीजी मशीन येत्या दोन दिवसात येणार परळी (दि. 20) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी … Read More
ना खचले ना मागे हटले, आरोप प्रत्यारोपांच्या भडीमारानंतरही धनंजय मुंडे यांचे कामकाज सुरूच! जातपडताळणी प्रक्रियेतील तक्रार निवारण, वैद्यकीय मदत अशा अनेक विषयात घातले लक्ष मुंबई (दि. १६) —- : खोट्या … Read More
You cannot copy content of this page