आ.डॉ.गुट्टे काका मित्र मंडळाच्या गौर सर्कल प्रमुखपदी साहेबराव भाकरे यांची निवड
पूर्णा(प्रतिनिधी)गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ रतनाकर गूट्टे यांनी पूर्णा तालुक्यातील डॉ.गुट्टे काका मित्र मंडळाची नुतन कार्यकारणीची निवड जाहीर केली असुन, तालुक्यातील गौर सर्कल प्रमुख पदी खुजडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वि.वि.का.से.सो … Read More











