राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा;परभणी हौशी लंगडी असोसिएशनचा संघ उपविजेता
पुर्णा(प्रतिनिधी)Parbhani;शिर्डी येथे पार पडलेल्या (state level langdi)राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेत परभणी जिल्ह्याच्या १८ वर्ष वयोगटातील खेळाडू संघाने नेत्रदीपक कामगिरी बजावत लंगडी स्पर्धेवर वर्चस्व राखत उपविजेतेपद पटकावले आहे. आहील्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे … Read More