BJPभाजपच्या घर घर सदस्य नोंदणी अभियानाला सुरूवात

पूर्णा(प्रतिनिधी)भारतीय जनता पक्षाच्या घर घर सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून,युवा कार्यकर्ते राज ठाकर यांच्या नेतृत्वाखाली ५ जानेवारी पासून कार्यकर्ते पदाधिकारी शहर व परिसरात नागरिकांच्या निवासस्थानी भेटी देऊन नोंदणी अभियान … Read More

कार्यकर्त्यांनी अपयशाने खचून जाऊ नये कार्यकर्त्याच्या पाठीशी कायम राहणार

आभार मेळाव्यात विशाल कदम यांचे प्रतिपादन पूर्णा(प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले जिवापाड मेहनत घेतली चांगल्या कार्यकर्त्यांची मला साथ मिळाली निवडणुकीत यश अपयश मिळत असते कार्यकर्त्यांनी अपयशाने खचून जाऊ … Read More

मुंडे बहीण भावासह 35 मंत्र्यांचा शपथविधी!

मुंडे बहीण भावासह 35 मंत्र्यांचा शपथविधी! नागपूर –राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सायंकाळी नागपूर येथे होतं आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही बहीण भावासह तब्बल 35 … Read More

Maharashtra Politics:मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी.!

मुंबई;राज्यात बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी दुपारी १२ वाजता राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे.१५ ते २० मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. … Read More

वंचितच्या ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीमेत ७ हजार जणांचा सहभाग

बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवहानाला पूर्णा तालुक्यात जोरदार प्रतिसाद पूर्णा(प्रतिनिधी)  वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक पवित्रा घेत राज्यभरात  सर्वत्र स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. पूर्णा शहर … Read More

‘देवेंद्र फडणवीस’ महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, अजितदादा पवार; मुंबईत पार पडला शपथविधी सोहळा; पंतप्रधान नरेंद्र मोदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती संपादकीय….. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…. असे म्हणत मुंबई … Read More

वंचितची गंगाखेड मतदारसंघात ईव्हीएम विरोधात आजपासून स्वाक्षरी मोहीम

गावोगावी जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवावी-जिल्हाध्यक्ष मगरे परभणी(प्रतिनिधी) नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून,वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक मतदार … Read More

नव्या सालात उडणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार..!

फेब्रुवारी महिन्यात निवडणुकीची शक्यता;कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या लागल्या नजरा पूर्णा(प्रतिनिधी)सरत्या वर्षात लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभेच्याही निवडणुका  पार पडल्या.२०२५ नव्या सालात फेब्रुवारी,मार्च महिन्यात नगरपालिका, नगरपंचायत,महापालिका,जिल्हापरिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीचा बार उडण्याचे दाट संकेत मिळत असल्याने … Read More

परभणी;जिंतूर- बोर्डीकर,पाथरी-विटेकर, गंगाखेडात-डॉ.गुट्टे तर परभणीत-डॉ.राहुल पाटील यांची हॅट्रीक

परभणी(प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे  निकाल जाहीर झाले असून,जिंतूर  येथे भाजपच्या आ.मेघना बोर्डीकर सलग दुसऱ्यांदा,पाथरी येथून प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प) गटाचे आ.राजेश विटेकर, गंगाखेडात रासपचे डॉ.रत्नाकर गुट्टे … Read More

रब्बी हंगामासाठी येलदरी,सिद्धेश्वरचे पाणी सोडा-विशाल कदम

पूर्णा/(प्रतिनिधी)येलदरी,सिध्देश्वर धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असुनही पाटबंधारे प्रशासनाने शेतीसिंचनासह पिण्याच्या पाण्याचे यंदाच्या मोसमात एकही आवर्तन सोडले नसल्याने रब्बी हंगाम संकटात सापडला आहे.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपला मनमानी कारभार बाजुला ठेवून … Read More

You cannot copy content of this page