प्राचार्य.डॉ.अभिजित वाडेकर यांचा सत्कार

Spread the love

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनियरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य मा.अभिजित वाडेकर यांच्या प्रयत्नांनी यामहाविद्यालयाला आटोनोमसचा दर्जा प्राप्त झाल्याने रिपाइ चे नेते प्रकाश कांबळे आणि त्यांचे सुपुत्र इंजि.कपिल कांबळे यांनी त्यांची औरंगाबाद येथे इंजिनियरिंग महाविद्यालय,औरंगाबाद येथे कार्यालयात भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले. व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. पि. ई.एस.चेइंजिनीयिंग महाविद्यालय अटोमोनियसझाल्याने या महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक,पालक आणि या संस्थेवर प्रेमकरणाऱ्या लोकात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page