मुंडे बहीण भावासह 35 मंत्र्यांचा शपथविधी!
मुंडे बहीण भावासह 35 मंत्र्यांचा शपथविधी!
नागपूर –
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सायंकाळी नागपूर येथे होतं आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही बहीण भावासह तब्बल 35 मंत्री शपथ घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धनंजय मुंडे,हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, संग्राम जगताप,सुलभा खोडके, इंद्रनील नाईक,
शिवसेनेकडून आमशा पाडवी, गुलाबराव पाटील,भरत गोगावले, संजय सिरसाट,प्रताप सरनाईक, संभूराज देसाई,उदय सामंत, योगेश कदम, प्रकाश आबिटकर,आशिष जयस्वाल,
भाजपकडून पंकजा मुंडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील,नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले,मंगलप्रभात लोढा, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ,जयकुमार रावल, जयकुमार गोरे, पंकज भोयर,राधाकृष्ण विखे, गणेश नाईक हे शपथ घेणार आहेत.