राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांच्या तर्फे चेकपोस्ट येथे कर्तव्य बजावत असलेल्या कोरोना योध्दयांच्या अल्पोपहार व चहापाण्याची सोय

Spread the love

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांच्या तर्फे चेकपोस्ट येथे कर्तव्य बजावत असलेल्या कोरोना योध्दयांच्या अल्पोपहार व चहापाण्याची सोय

परळी वैजनाथ –

सध्या देशात कोरोना या महामारीने थैमान घातले असून, सर्वञ ताळेबंदी करण्यात आलेली आहे. या काळात सर्वच हाॅटेल, रेस्टॉरंट बंद आहेत म्हणून शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या तर्फे चेकपोस्ट येथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस, शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, न.प. कर्मचारी यांच्या अल्पोपहाराची व चहापाण्याची सोय मागील कडक ताळेबंदी पासुन करण्यात आली आहे.
यावेळी रामेश्वर सारडा, राकेशजी मोरे, चारुदत्त करमाळकर, प्रल्हाद बिडगर, प्रा.अतुल दुबे, विनायक टुणकीकर, दिनेश लोंढे, शर्वकुमार चौधरी, अनंत कुलकर्णी,गणेश जोशी, पुणेश नाईक, वैजनाथ जोशी, राजू जाधव,प्रमोद औटी, विश्वंभर देशमुख,बालाजी शहाणे, मनोज कुलकर्णी,सुनिल कौलवार, नवल वर्मा, शुभम आघाव, सागर नव्हाडे,आकाश कंदले , आदित्य ईत्यादी परिश्रम घेत आहेत.जो पर्यंत हा लाँकडाऊन चा कार्यकाळ आहे तो पर्यंत कर्तव्य बजावत असलेल्या कोरोना योध्दयांना रोज अल्पोपहार व चहापाणी चालू राहिल असे या वेळी सांगण्यात आले.

You cannot copy content of this page