हरिभाऊ चव्हाण यांचे दुःखद निधन..
हरिभाऊ चव्हाण यांचे दुःखद निधन..
परळी/प्रतिनिधी
श्रीमती कृष्णाबाई देशमुख शाळेचे मुख्याध्यापक बळवंत चव्हाण यांचे वडील हरिभाऊ चव्हाण यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
हरिभाऊ चव्हाण हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे मनमिळाऊ असा त्यांचा स्वभाव होता. श्रीमती कृष्णाबाई देशमुख शाळेचे मुख्याध्यापक बळवंत चव्हाण यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व चार मुली व नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.
अंत्यविधी सकाळी 9 वाजता गणेशपार मार्गे होईल. ईश्वर चव्हाण कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.. चव्हाण यांच्या दुःखात महासमाचार न्युज सहभागी आहे.