पन्नास वर्षीय अनोळखी पुरुष मृत अवस्थेत सापडले परळी रेल्वे स्थानकाजवळील घटना
पन्नास वर्षीय अनोळखी पुरुष मृत अवस्थेत सापडले परळी रेल्वे स्थानकाजवळील घटना
सदर इसमाची ओळख असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा
परळी/प्रतिनिधी
परळी शहरातील रेल्वे स्टेशन विश्रामग्रह या ठिकाणी लावारीस अवस्थेत 50 वर्षीय मयत पुरुष सापडले असून याची ओळख पटविणे आहे.
अधिक माहिती अशी की अनोळखी मयत पुरुष जातीचे वय अंदाजे 50 वर्षाचे मयत व्यक्ती विश्राम ग्रह रेल्वे स्टेशन परळी वै. येथे मयत अवस्थेत पडलेले आधळले त्याचे वर्णन काळ्या रंगाची पॅन्ट पोपटी रंगाचा फाटलेला शर्ट डोक्याचे व दाडीचे केस वाढलेले अश्या वर्णनाच्या मयताचे प्रत मिळालेले असून आ.मृ.न.6/2021 कलम 174 नुसार नोंद करण्यात आली आहे. सदर मयताचे कोणी नातेवाईक असल्यास पोलीस स्टेशन संभाजीनगर यांच्याशी संपर्क साधावा.
फोन नं. 02446/223036 किंवा स.पो.नि गीत्ते 9011251763, पो.ह.राठोड 8888196788 या नंबर वर संपर्क साधावा असे आव्हान संभाजीनगर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.