गणेशपार दूरर्गोस्तव मंडळाच्या अध्यक्ष पदी विलास जूनाळ तर सचिव पदी राम जाजू
गणेशपार दूरर्गोस्तव मंडळाच्या अध्यक्ष पदी विलास जूनाळ तर सचिव पदी राम जाजू
परळी /प्रतिनिधि
शरातील जूना गांव भागात गणेश पर दुर्गा उत्सव 2024 ची कार्यकारणी संपन्न झाली असून अध्यक्ष पदी विलास जूनाळ यांची निवड झाली असून सचिव पदी राम जाजू यांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारणी पदी कोषाध्यक्ष,
गोपाल मोदाणी यांची निवड करण्यात आली आहे
उपाध्यक्ष पदी, उत्तमदादा लोखंडे श्रीकांत वाघमारे, दीपक जोशी
,


कार्याध्यक्ष,अमोल बीडगर
निलेश लोढा, प्रमुख सल्लागार,डिगंबर जोशी, राजकुमार रांदड,शिंदे सर, जुनाळ सर
गोपाल जोशी,राजु भंडारी,हरिभाऊ लोखंडे,शेख
हमीद,अशविन मोगरकर, जय जोशी,बाळासाहेब देशमुख, सदस्य पदी,पिंटू स्वामी,दिनशे बेलूरे, नारायण डाके, विनोद कौलवार,
हनुमान भंडारी, रमेश लोखंडे,संजय गावडे, श्रीपाद चौधरी,गीरधारी जोशी,केशव साळुंके बाळू फुले,गणेश सावंत बाळासाहेब
देशमुख,चारुदत्त कळमाळकर,चंदु शिंदे
विलास भोजने अनिल सावजी, सतिश देशमुख,
मिरवनुक प्रमुख,कृष्णा रांदड, अविनाश लोखंडे, शुभम पानपट, वेदांत कुलकर्णी,
राजेश जुनाळ,संतोष बीडगर, अजय बीडगर,
मुंजा बीडगर,संतोष बीयाणी,पाडुरंग फुले,
दामोधर दहातोंडे, उमाकांत दहातोंडे,
निलेश जुनाळ,प्रविण मानधने, तर
प्रसिद्धी प्रमुख, धनंजय आढाव,बबडु शेठ शर्मा,
अनंत कुलकर्णी,प्रकाश वर्मा, यांची नियुक्ति करण्यात आली आहे.गांव भागात जूनी रूढ़ि परंपरा चालत असलेले गणेशपार भागतिल दूर्गोस्तव म्हणजे गणेशपार सार्वजनिक दुर्गोस्तव विशेष म्हणजे अष्ट धातु मधे देवी ची मूर्ति असून सर्व गणेशपार भागात विशेष विद्युत रोशनई मुळे नवरात्री चे दिवस म्हणजे गांव भागात पंच क्रोशीतील भाविक दर्शनसाठी येतात विशेष अष्ट धातु मूर्ति देखावा या भागतिल येणाऱ्या सर्व भाविक भक्ताना आकर्षण करत आहे.