ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी पूर्णेच्या संतोष पूरी यांची निवड
पूर्णा (प्रतिनिधी).
पूर्णा येथील पत्रकार संतोष केशवबुआ पुरी यांची ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल तर्फे दिल्या जाणा-या आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पूर्णा येथील दैनिक झुंजार नेता या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी श्री संतोष पुरी यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहे असे ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्क ल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री यासीन सर यांनी कळविले असून येत्या 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे देण्यात येणार आहे ही संघटनाने आज पर्यंत 17 संमेलन घेतलेले आहेत. या संघटनाचे वैशिष्ट्य म्हणजे पत्रकारांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा देनारे संमेलन असून या संघटनेमार्फत पूर्ण येथील ज्येष्ठ पत्रकार शेख पाशा शेख फरीदविजय बगाटे मोहन लोखंडे यांनाही पुरस्कार देऊन सन्माननीय करण्यात आले आहे यावर्षीचा आदर्श पत्रकार पुरस्कार श्री संतोष केशव पुरी यांना जाहीर झाला आहे हे गेल्या वीस वर्षापासून पत्रकार ेत आहेत याशिवाय पुण्यातील सामाजिक व सेवाभावी संघटनेत त्यांचे कार्य भरीव आहे संतोष पुरी यांना आदर्श पत्रकार हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष विशाल जी कदम हाजी कुरेशी संतोष एकलारे प्राचार्य मोहनराव मोरे रिपाई नेते प्रकाश कांबळे उत्तम खंदारे पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष मुजिब कुरेशी अनिस बाबू मिया विजय बगाटे बाळू पाथरकर संपत तेली सतीश टाकळकर जगदीश जोगदंड पत्रकार मोहन लोखंडे इत्यादी पत्रकार व तसेच समाजसेवकांनीही अभिनंदन केले आहे