राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२४;पूर्णेच्या गौरी भोसले हिच्या चॉकबॉल संघाने महाराष्ट्राला मिळवून दिले रौप्य पदक

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)
तेलंगणा राज्यातील शहादनगर  येथे १५ व्या राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.पूर्णेच्या गौरी भोसलेच्या चॉकबॉल संघाने ज्युनिअर गटात अंतिम सामन्यात वेस्ट बंगालच्या संघाविरुद्ध खेळताना झालेल्या अतितटीच्या सामन्यात  व बंगालकडून अवघ्या ४ गुणांनी पराभव झाला.महाराष्ट्राचा संघ द्वितीय स्थानी पोहल्याने संघात रौप्य पदक मिळाले आहे.
    राष्ट्रीय स्पर्धेत ज्युनिअर गटांतील चाॅकबाॅल महाराष्ट्रसंघ अंतिम सामन्यात वेस्ट बंगालच्या संघाविरुद्ध लढला या  यामध्ये वेस्ट बंगाल १८ व महाराष्ट्र संघ १४ आशा ४ गुणांनी महाराष्ट्र संघा पराभूत झाला व द्वितीय क्रमांकावर महाराष्ट्राला समाधान मानावे लागले या संघात महाराष्ट्रू संघात चॉक बॉल असोशिएशन ऑफ परभणी ची खेळाडू गौरी भोसले हिने आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी केली संघातील सर्वीच्या एकजुटी मधुन अनेक संघाना पराभुत करून राज्यातुन द्वितीय येण्याचा मान मिळविला या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनय वाघमारे उपाध्यक्ष भिमरावजी कदम सचिव श्रीनिवास काबरा व्ही जी रुद्रवार . उत्तमराव कदम साहेबराव कदम काकडे साहेब रणमाळ साहेब बी. बी. मोरे हरिभाऊ पाटील मुख्याध्य मुख्याध्यापक उमाटे सर हिंगणे सर तसेच चॉक बॉल असोसिएशन ऑफ परभणी चे अध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे सुशिलराव देशमुख डॉ. सुहास .धुर्डे गोविंद गिराम सतिश बरकुंटे अब्दुल अन्सार उद्धव बोबडे संतोष बहोत या सर्वानी अभिनंदन केले या खेळाडूंना मार्गदर्शन सज्जन जैस्वाल व प्रकाश रौंदळे सर यांनी केले.

You cannot copy content of this page