बाबुअप्पा कापसे यांचे निधन

Spread the love

पुर्णा(प्रतिनिधी)
येथील स्वतीकनगर भागातील रहिवासी जुन्या पिढीतील वयोवृद्ध बाबुअप्पा महादेवअप्पा कापसे यांचं शनिवार दि.१८ जानेवारी रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी त्यांचं वय ७८ वर्ष होते.त्यांच्या पार्थिवावर पूर्णा येथील लिंगायत स्मशानभूमीत रविवारी १९ रोजी सकाळी अंतिम संस्कार करण्यात आले. त्याचां पश्चात दोन मुले व पाच मुली , सुना , जावई,नातु ,असा परिवार आहे ते अतुल कापसे याचें वडील होते .व प्रकाश महाजन याचें मामा होत.

You cannot copy content of this page