सुशिलाबाई जगताप यांचं अल्पशा आजाराने निधन..

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

येथिल जुन्या पिढीतील वयोवृद्ध महिला सुशिला बाई रुद्राजी जगताप रा.कोळीवाडा पूर्णा यांचं बुधवारी ता.५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे.मृत्युसमयी त्यांचं वय ७५ वर्ष होते.त्यांच्या पार्थिवावर पूर्णा येथील हिंदू स्मशानभूमीत बुधवारी सायं ५ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,जावंई, नातवंडे,सुष्ना असा मोठा परिवार आहे.त्या येथील सामाजिक कार्यकर्ते पिराजी जगताप,रामा जगताप यांच्या मातोश्री होत

You cannot copy content of this page