जेष्ठ व्यापारी बाबुअप्पा पाथरकर यांचं निधन..

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

शहरातील  जुन्या पिढीतील वयोवृद्ध जेष्ठ व्यापारी श्री .बाबुअप्पा राघुअप्पा पाथरकर यांचे बुधवार ता. ०५ मार्च  रोजी सायं ६ वा. वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे.मृत्युसमयी ते ९० वर्षाचे होते.बाबुअप्पा पाथरकर हे जुन्या पिढीपासून आडत व्यापारी,किराणा व्यापारी म्हणून सुपरिचित होते.त्यांच्या

पार्थिवावर उद्या गुरुवारी ६ रोजी सकाळी ११ वाजता येथिल लिंगायत स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली,सुना,जावंई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते येथिल संजय पाथरकर यांचे वडील तर पत्रकार केदार पाथरकर यांचे काका होतं.

You cannot copy content of this page