काव्यलेखन स्पर्धेत कवी उमेश बाऱ्हाटे प्रथम

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रचना प्रकाशन साहित्य समुह आरमोरी जि. गडचिरोलीच्या वतीने आयोजित काव्य लेखन स्पर्धेत पूर्णेतील कवी उमेश बाऱ्हाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शिवजयंती निमित्त गडचीरोली जिल्ह्यात रचना प्रकाशन साहित्य समुहाने काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत राज्य घरातुन कवी सहभागी झाले होते. “राजे परतूनी यावे”या विषयावर काव्यलेखन स्पर्धेत पूर्णेतील

घेण्यात आल्या होत्या.प्रतिभावंत कवी बौध्दाचार्य तथा भारतीय बौध्द महासभेचे शहर अध्यक्ष मा.उमाजी महादु बाऱ्हाटे उर्फ उमेश बाऱ्हाटे यांना प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.

You cannot copy content of this page