ताडकळस येथील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
पूर्णा (ताडकळस)/प्रतिनिधी

येथील संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळाचे पूर्णा तालुका संपर्कप्रमुख गोपाळसर आंबोरे, शेख अजु,वंचितचे फेरोज पठाण , इजासशहा, यासिन पठाण यांनी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेते खा. संजय जाधव साहेब यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी सरपंच गजानन आंबोरे, उपसरपंच संजय जल्हारे, शेख अलिशा, सुरेश मगरे,शरद आंबोरे, ग्रामपंचायत सदस्य बबलू माने, दिपक आंबोरे,राघोजी सोळंके,लक्ष्मण आंबोरे, बालाजी डहाळे,आदींची उपस्थिती होती.











