ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले;२ ठार तर २ गंभीर जखमी

Spread the love

नांदेड -पूर्णा महामार्ग रस्त्यावरील घटना; जखमींवर उपचार सुरू


पूर्णा(प्रतिनिधी)
दुचाकीवरून बहिणीसह दोन चिमुकल्या भाच्यांना सोबत घेऊन निघालेल्या एका दुचाकीस्वाराच्या दुचाकीला एका ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात उद्दुचाकी वरील महिला वयकाची मुलीचा मृत्यू झाल्या आहे. दुचाकी स्वार महिलेचा भाऊ व एक चिमुकली गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
नांदेड- पूर्णा राज्य रोडवरील दुचाकी ट्रॅक्टरची अपघातात आईसह चिमुकलीचा मृत्यू ११ जानेवारी रात्री साडे सात ते साडेआट पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील महिलेला तिचा भाऊ हिरो कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक एम एच २२ बीबी ८०४८ गाडीने चुडाव्यावरून नांदेडच्या दिशेने कल मुला तिच्या सासरी दोन मुली सह नेऊन सोडत असताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच २६ बी क्यू ३७९९ यांच्या धडकेत स्वाती बालाजी लेडंगे वय वर्ष अंदाजे २५ व त्यांची अंदाजे चार ते पाच वर्षाची मुलगी या दोघींचा मृत्यू झाला तर नातेवाईक व पोलिसांच्या मदतीने त्यांना नांदेड येथे अंदाजे दोन ते तीन वर्षाची एक मुलगी व भाऊ रितेश ज्ञानेश्वर देसाई वय वर्ष १८ याच्या पायाला व हाताला गंभीर इजा झाल्याने एका नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत छोट्या चमकलीवर सुद्धा उपचार सुरू आहेत ही माहिती नातेवाईकांनी दिली तर मयत महिला व तिच्या चिमुकलीवर तिच्या सासरी १२जानेवारी रोजी 11 ते 12 दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले या हृदय पर्शी दुर्घटनेने घटनेने चुडावा कलमुलासह शोककळा पसरली आहे

You cannot copy content of this page