ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे यांना स्व. रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Spread the love

पूर्णा – येथील ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे यांना नांदेड येथील मीमांसा फाऊंडेशन दै समिक्षा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संब व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा स्व रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्कार वितरण सोहळा दि ५ जानेवारी रोजी सायं ५ वा मिनी रेस्ट हाऊस सभागृह नांदेड येथे विविध मान्यवराच्या उपस्थित होणार आहे या निमिताने पत्रकार विजय बगाटे यांचे पू भदंत डॉ उपगुप्त महाथेरो रिपाइ नेते प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, जेष्ठ पत्रकार हिराजी भोसले, डॉ.हरिभाऊ पाटील, लक्ष्मीकांत शिंदे,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मुजीब कुरेशी, गजानन हिवरे, जगदीश जोगदंड सतिश टाकळकर, संजय गव्हाणे ,अनिस बाबूमिया ,सुशिल दळवी, अमृत कऱ्हाळे, मोहन लोखंडे, दौलत भोसले, संपत तेली, महंमद अलिम, केदार पाथरकर ,नागेश नागठाणे,उत्तम जोंधळे, संतोष पूरी, शेख अफसर ,सतौफिक ,अतूल शहाणे ,माधव मोहिते, आनंद ढोणे, सुशिल गायकवाड कैलास बलखंडे, अनिल आहिरे,आदिंनी अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page