विश्वदीपच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पालीकेने त्याच्या आईस आर्थिक मदत व नौकरी द्यावी-बसपाची मागणी
बहुजन समाज पक्षाच्या वतीने निवेदन;आंदोलनाचा इशारा पूर्णा ता.२९ (प्रतिनिधी);BSP Demand on Vishwadeep Kamble deth news शहरातील नालंदा नगरातील बौद्ध वस्तीत १० वर्षीय विश्वदीप कांबळे याचा पालीकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून दुदैवी मृत्यू … Read More











