पूर्णा पालीकेला लुटणाऱ्या भ्रष्ट टोळीला जनता धडा शिकवेल – मा.आ. बाबाजानी दुर्राणी

पुर्णेत पालीका निवडणुकीच्या अनुषंगाने पार पडली काँग्रेसची बैठक पूर्णा, ता. ६ (प्रतिनिधी)  मागील काही वर्षांपासून पूर्णा नगरपरिषदेत विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. काही टोळक्यांनी निधीची लूट करून सत्तेचा गैरवापर … Read More

मा.आ.बाबाजानी दुर्राणी काँग्रेसचे नवे प्र. जिल्हाध्यक्ष

प्रदेशाध्ययक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले नियुक्ती पत्र परभणी,ता.२८(प्रतिनिधी)परभणी ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी माजी आमदार बाबाजानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी मंगळवारी(दि. २८)नियुक्तीचे … Read More

You cannot copy content of this page